लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा

Cinema, Latest Marathi News

Big News : कंगना रणौत पुढच्या चित्रपटात होणार इंदिरा गांधी; आणीबाणी अन् ऑपरेशन ब्लूस्टारचाही असणार उल्लेख - Marathi News | Actress Kangana Ranaut to play Former PM Indira gandhi in her upcoming political period drama | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Big News : कंगना रणौत पुढच्या चित्रपटात होणार इंदिरा गांधी; आणीबाणी अन् ऑपरेशन ब्लूस्टारचाही असणार उल्लेख

Kangana Ranaut as Indira Gandhi : या चित्रपटात इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळातील दोन मोठे निर्णय आणीबाणी आणि ऑपरेशन ब्लूस्टारदेखील दर्शविले जाणार आहेत. ...

Covid-19 : सिनेमा हॉलमध्ये प्रेक्षकांची संख्या वाढणार, केंद्र सरकारकडून नव्या गाईडलाईन्स - Marathi News | Covid-19 : Ministry of Home affairs issues new guidelines regarding corona virus in india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Covid-19 : सिनेमा हॉलमध्ये प्रेक्षकांची संख्या वाढणार, केंद्र सरकारकडून नव्या गाईडलाईन्स

Covid-19 : केंद्रीय गृह मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या या गाईडलाईन्स देशातील सर्व राज्य, केंद्रशासित प्रदेशांमध्ये लागू होणार आहेत. ...

द फर्स्ट डेथ ऑफ जोआना : ती ७० वर्षे कुमारी म्हणून का जगली आणि कुमारी म्हणूनच का मरण पावली - Marathi News | The First Death of Joanna: Why she lived 70 years as a virgin and died as a virgin | Latest goa News at Lokmat.com

गोवा :द फर्स्ट डेथ ऑफ जोआना : ती ७० वर्षे कुमारी म्हणून का जगली आणि कुमारी म्हणूनच का मरण पावली

ज्या महिलेने आयुष्यात कोणाशीही प्रेमसंबंध जोडण्याचा प्रयत्न केला नाही आणि ७० व्या वर्षीच कुमारी म्हणून मरण पावली अशा महिलेच्या गूढ आयुष्याचा शोध घेण्याचा प्रयत्न 'द फर्स्ट डेथ ऑफ जोना ' / ए प्राइमिरिया मॉर्टे डी जोआना या सिनेमातून घेतला आहे. ...

भारत विरुद्ध इंडिया?; "ओटीटी मोठ्या पडद्यांवरील आनंदाची अनुभूती निर्माण करू शकत नाहीत" - Marathi News | "OTTs can't create the feeling of happiness on the big screen" | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भारत विरुद्ध इंडिया?; "ओटीटी मोठ्या पडद्यांवरील आनंदाची अनुभूती निर्माण करू शकत नाहीत"

‘भारतामध्ये चित्रपटांचे भवितव्य’ या विषयावर संवाद, चित्रपट वितरक अक्षय राठी, सिद्धार्थ रॉय कपूर सहभागी ...

भारत-बांगलादेशची सह-निर्मिती असलेल्या ‘बंगबंधू’ चित्रपटाच्या चित्रीकरणास प्रारंभ - Marathi News | India-Bangladesh co-production of 'Bangabandhu' begins shooting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भारत-बांगलादेशची सह-निर्मिती असलेल्या ‘बंगबंधू’ चित्रपटाच्या चित्रीकरणास प्रारंभ

मुंबईत फिल्मसिटी येथे मुहूर्त- शेख मुजीब-उर-रहमान यांच्या जन्मशताब्दी समारंभ ...

"पटकथा ही प्रत्येक प्रॉडक्शन डिझायनरसाठी बायबल; दिशा अन् शैलीचं अनुसरण करावे" - Marathi News | "Screenplay is the bible for every production designer; direction and style should follow" | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"पटकथा ही प्रत्येक प्रॉडक्शन डिझायनरसाठी बायबल; दिशा अन् शैलीचं अनुसरण करावे"

प्रॉडक्शन डिझायनरने दिग्दर्शकाची दृष्टी आणि चित्रपटाच्या शैलीचे अनुसरण करावे ...

बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन : अर्जुन रामपालला एनसीबी पुन्हा चाैकशीसाठी बाेलाविणार! - Marathi News | Bollywood Drugs Connection: Arjun Rampal to be fired by NCB for Investigation again! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन : अर्जुन रामपालला एनसीबी पुन्हा चाैकशीसाठी बाेलाविणार!

मागच्या आठवड्यात एनसीबीने अर्जुन रामपालची बहीण कोमल रामपालकडे कसून चौकशी केली. त्यामध्ये अनेक संशयास्पद माहिती समोर आली आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासातून बॉलिवूडचे ड्रग्ज रॅकेट चव्हाट्यावर आले. ...

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पिफ ) यंदा ४ ते ११ मार्च दरम्यान रंगणार - Marathi News | The Pune International Film Festival (PIFF) will be held from March 4 to 11 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पिफ ) यंदा ४ ते ११ मार्च दरम्यान रंगणार

१५० चित्रपटांची मेजवानी रसिकांना मिळणार  ...