लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा

Cinema, Latest Marathi News

रविना टंडनने पहिल्यांदाच शेअर केले मुलीच्या लग्नाचे Unseen photos - Marathi News | raveena tandon shares unseen photos of daughter chhayas wedding | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रविना टंडनने पहिल्यांदाच शेअर केले मुलीच्या लग्नाचे Unseen photos

Raveena tandon: रविनाने २००४ मध्ये अनिल थडानीसोबत लग्न केलं. त्यावेळी पूजा आणि छायाला दत्तक घेऊन ९ वर्ष झाली होती. ...

रश्मिका मंदाना ते समंथा! साऊथच्या अभिनेत्रींचे डबिंग आर्टिस्ट कोण माहितीयेत? - Marathi News | Rashmika Mandana to Samantha! Who knows the dubbing artist of Southern actresses? | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रश्मिका मंदाना ते समंथा! साऊथच्या अभिनेत्रींचे डबिंग आर्टिस्ट कोण माहितीयेत?

Dubbing artist: गेल्या काही वर्षांमध्ये दाक्षिणात्य कलाविश्वाने संपूर्ण जगभरात आपली हक्काची जागा निर्माण केली आहे. त्यामुळे सर्व स्तरांमधून या साऊथ मुव्हींना विशेष पसंती मिळत आहे. यात अनेक चित्रपटांचे हिंदी व्हर्जनदेखील प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे ...

जे नशीबात असतं तेच होतं! विमान प्रवास नको म्हणून अमजद खान कारने गेले, पण... - Marathi News | know untold story of amjad khan road accident how amitabh bachchan helped him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जे नशीबात असतं तेच होतं! विमान प्रवास नको म्हणून अमजद खान कारने गेले, पण...

Amjad khan: चित्रपटाच्या सेटवर पोहोचण्यासाठी अमजद खान निघाले होते. मात्र, वाटेतच त्यांचा मोठा अपघात झाला. ...

Pushpa च्या मागे-मागे चालणारा केशव आठवतोय? एकेकाळी थिएटर्समध्ये विकायचा फ्रेंच फ्राइज - Marathi News | pushpa the rise keshava aka jagadeesh pratap bhandai supplied french fries and sweet corn in initial days | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Pushpa च्या मागे-मागे चालणारा केशव आठवतोय? एकेकाळी थिएटर्समध्ये विकायचा फ्रेंच फ्राइज

Jagadeesh pratap bhandai:पुष्पाच्या प्रत्येक टप्प्यावर साथ देणाऱ्या केशवने आपल्या संवादफेक कौशल्यामुळे प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. त्यामुळे हा अभिनेता नेमका कोण आहे, तो काय करतो हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. ...

'या' प्रसिद्ध दिग्दर्शकामुळे तुषार कपूर झाला सिंगल फादर; अभिनेत्याने केला अनेक गोष्टींचा खुलासा - Marathi News | tusshar kapoor on his debut book bachelor dad talking about journey of single father | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' प्रसिद्ध दिग्दर्शकामुळे तुषार कपूर झाला सिंगल फादर; अभिनेत्याने केला अनेक गोष्टींचा खुलासा

Tusshar kapoor: तुषार सध्या त्याच्या बॅचलर डॅड (Bachelor Dad) या पुस्तकामुळे चर्चेत येत आहे. या पुस्तकात त्याने त्याच्या सिंगल फादर होण्याचा प्रवास लिहिला आहे. ...

Photos: प्रचंड मोठी आहे अलका कुबल यांची फॅमिली; पाहा कोणकोण आहे त्यांच्या कुटुंबात - Marathi News | marathi actress alka kubal family photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Photos: प्रचंड मोठी आहे अलका कुबल यांची फॅमिली; पाहा कोणकोण आहे त्यांच्या कुटुंबात

Alka kubal: रुपेरी पडदा गाजवणारी ही अभिनेत्री कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावरही सक्रीय असते. अलिकडेच त्यांनी त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा एक फोटो शेअर केला आहे. ...

थाटात पार पडला अलका कुबल यांच्या लेकीचा लग्नसोहळा; पाहा लग्नाचा अल्बम - Marathi News | marathi actress alka kubal athalye daughter ishani athalye Tied the knot nishant | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :थाटात पार पडला अलका कुबल यांच्या लेकीचा लग्नसोहळा; पाहा लग्नाचा अल्बम

Alka kubal athalye: अलका कुबल यांनी इशानी आणि कस्तुरी या दोन लेकी आहेत. इशानीला २०१५ मध्ये वैमानिकाचं ‘लाइफटाइम लायसन्स’ मिळालं असून ती सध्या मियामी ,फ्लोरिडा येथे वास्तव्यास आहे. येथेच तिची आणि निशांतची ओळख झाली. ...

'चार दिवस सासूचे' फेम कविता मेढेकरच्या लेकीला कधी पाहिलंय? आई इतकीच सुंदर दिसते मुलगी - Marathi News | did you see marathi actress kavita medhekars daughter sanaya looks very beautiful | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कविता मेढेकरच्या लेकीला कधी पाहिलंय? आई इतकीच सुंदर दिसते मुलगी

Kavita medhekar: 'चार दिवस सासूचे', 'उंच माझा झोका', 'राधा ही बावरी', 'राधा प्रेम रंगी रंगली', 'एका लग्नाची गोष्ट', 'लपून छपून', 'उर्फी', 'एका लग्नाची पुढची गोष्ट' या आणि अशा कित्येक मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये तिने काम केलं आहे. ...