लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा

Cinema, Latest Marathi News

तू नट होशील! पुण्यातील एका हस्तरेषाकाराने दिलीपकुमारांबद्दल वर्तविलेले भविष्य खरे ठरले...  - Marathi News | You will be a actor! The prediction made by a palmist from Pune about Dilip Kumar came true ... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तू नट होशील! पुण्यातील एका हस्तरेषाकाराने दिलीपकुमारांबद्दल वर्तविलेले भविष्य खरे ठरले... 

ऐकून कदाचित खोटं वाटेल, पण पुण्यातच एका हस्तरेषाकाराने ‘तू नट होशील’ असे दिलीपकुमारांना सांगितले होते आणि ते कालांतराने खरे झाले. ...

सिनेमा, सिरिअल्स आणि दहशतीचा फास - Marathi News | Movies, serials and horror traps | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सिनेमा, सिरिअल्स आणि दहशतीचा फास

कला दिग्दर्शक राजू साप्ते यांचा जीव कुणी घेतला, या प्रश्नाची उत्तरं गुंतागुंतीची आहेत! मनोरंजन क्षेत्राला लागलेली कीड वेळीच आवरायला हवी. ...

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सापते आत्महत्या प्रकरणात मागणी - Marathi News | File a charge of culpable homicide, found in a suicide case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सापते आत्महत्या प्रकरणात मागणी

मुंबई : ज्येष्ठ कला दिग्दर्शक राजू सापते यांच्या आत्महत्येनंतर चित्रपट आणि मालिकांचे चित्रीकरण आणि त्यातील युनियनबाजीला आवरण्याची मागणी होत ... ...

Video : '... तर हातपाय तोडल्याशिवाय राहणार नाही, ही धमकी समजा, मनसेचा थेट इशारा' - Marathi News | ... So don't live without breaking limbs, understand this threat, amey khopkar on suicide of raju sapte | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video : '... तर हातपाय तोडल्याशिवाय राहणार नाही, ही धमकी समजा, मनसेचा थेट इशारा'

मनचिसेचे अमय खोपकर यांनी युनियनच्या नेत्यांना इशाराच दिला आहे.  ...

मराठमोळ्या कला दिग्दर्शकाची आत्महत्या, सुसाईड व्हिडिओतून सांगितलं कारण - Marathi News | The suicide of a Marathi art director was told in a suicide video by raju sapte | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळ्या कला दिग्दर्शकाची आत्महत्या, सुसाईड व्हिडिओतून सांगितलं कारण

साप्ते यांनी आपल्या पुण्यातील घरात आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडीओ तयार केला, त्यामध्ये आत्महत्येचं कारण सांगितल आहे. 'आपण हा व्हिडीओ कोणत्याही नशेमध्ये बनवत नसून मी भानावर आहे. ...

अमर, अकबर, अँथनी... आणि रक्तदान..! - Marathi News | Lokmat Blood Donation initiative to begin from 2 July 2021 | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अमर, अकबर, अँथनी... आणि रक्तदान..!

आपले रक्त देऊन दुसऱ्याचा जीव वाचवता येणे हे मानवासाठीचे मोठे वरदान! कोरोनाकाळातील रक्तटंचाई दूर करण्यासाठी लोकमत वृत्तसमूहाचा एक प्रयत्न! ...

June Marathi Movie Review | जून सिनेमाचा रिव्ह्यू | Neha Pendse And Siddharth Menon | Planet Marathi - Marathi News | June Marathi Movie Review | June Cinema Review | Neha Pendse And Siddharth Menon | Planet Marathi | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :June Marathi Movie Review | जून सिनेमाचा रिव्ह्यू | Neha Pendse And Siddharth Menon | Planet Marathi

...

नटराजा,तुझ्या कृपेनेच आता रंगमंदिराचा पडदा लवकर उघडू दे! बालगंधर्व रंगमंदिराच्या ५४ व्या वर्धापन दिनाला कलाकारांचं साकडं - Marathi News | 54 th Anniversary of Balgandharva Rangmandir celebrated in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नटराजा,तुझ्या कृपेनेच आता रंगमंदिराचा पडदा लवकर उघडू दे! बालगंधर्व रंगमंदिराच्या ५४ व्या वर्धापन दिनाला कलाकारांचं साकडं

बालगंधर्व रंगमंदिराचा ५४ वा वर्धापनदिन सोहळा यंदाच्या वर्षी साधेपणाने साजरा करण्यात आला. ...