Sunny leone: हा व्हिडीओ पाहिल्यावर नेटकऱ्यांना काजोल आणि शाहरुख खान या जोडीचीच आठवण झाली. त्यामुळे सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ...
Aakash thosar: आतापर्यंत त्याने त्याच्या फोटोशूटपैकी अनेक फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. यामध्येच आता त्याने चक्क शेतात काम करत असतानाचे काही फोटो शेअर केले आहेत. ...
Ranbir kapoor and alia bhatt: सध्याच्या काळात अनेक सेलिब्रिटी डेस्टिनेशन वेडिंगला पसंती देत आहेत. प्रियांका चोप्रा, अनुष्का शर्मा, कतरिना कैफ यांसारख्या अनेक अभिनेत्रींनी डेस्टिनेशन वेडिंग केलं. मात्र, या सगळ्याला आलिया अपवाद ठरत आहे. ...
Urmila nimbalkar: एका चिमुकल्या बाळाचं संगोपन करण्यासोबतच ती तिच्या करिअरची गाडीही तितक्याच लिलया पद्धतीने सांभाळत आहे. त्यामुळे अनेकदा तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो. तर, काही वेळा काही जण तिला ट्रोलही करतात. ...