लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा

Cinema, Latest Marathi News

शाहिदच्या पत्नीने केलं ग्लॅमरस फोटोशूट; मीराच्या फोटोवर सासुबाईंची जबरदस्त कमेंट - Marathi News | mira rajput dubai vacation girls trip mother in law neelima azim reaction shahid kapoor wife | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहिदच्या पत्नीने केलं ग्लॅमरस फोटोशूट; मीराच्या फोटोवर सासुबाईंची जबरदस्त कमेंट

Mira rajput: अलिकडेच मीराने दुबईत ती राहत असलेल्या रेस्टरंटच्या पूल साईड एरियामधील काही फोटो शेअर केले आहेत. ...

न भूतो न भविष्यती...; महेश मांजरेकर घेऊन येत आहेत मराठीत सर्वाधिक महागडा चित्रपट - Marathi News | veer daudale saat mahesh manjrekar upcoming marathi movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :न भूतो न भविष्यती...; महेश मांजरेकर घेऊन येत आहेत मराठीत सर्वाधिक महागडा चित्रपट

Mahesh Manjrekar Upcoming Movie : आज महाराष्ट्र दिनाचे मुहूर्त साधत महेश मांजरेकरांनी नव्या चित्रपटाची घोषणा केली. या चित्रपटाचं एक पोस्टरही त्यांनी शेअर केलं आहे. ...

Aamir Khan ची लेक एंग्याजयटी अॅटकने त्रस्त; घ्यावी लागणार मनसोपचार तज्ज्ञांची मदत? - Marathi News | aamir khan daughter ira khan reveals about her anxiety attacks | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Aamir Khan ची लेक एंग्याजयटी अॅटकने त्रस्त; घ्यावी लागणार मनसोपचार तज्ज्ञांची मदत?

Ira khan: अलिकडेच आयराने सोशल मीडियावर तिचा नो मेकअप लूक मिरर सेल्फी शेअर केला. यावेळी तिने या फोटोसह तिला आलेल्या एंग्याजयटी अटॅकविषयी भाष्य केलं. ...

Prema Kiran: ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा किरण काळाच्या पडद्याआड  - Marathi News | Veteran actress Prema Kiran Passed away | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा किरण काळाच्या पडद्याआड 

Prema Kiran: मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा किरण यांचं आज पहाटे निधन झालं. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्या ६१ वर्षांच्या होत्या. ...

"अजून किती वर्ष....." ‘शेर शिवराज’ला प्राईम टाइम न मिळाल्यानं अक्षय वाघमारेनंतर आस्ताद काळेची पोस्ट - Marathi News | Astad Kale's share a post because marathi movie Sher Shivraj did not get prime time | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अजून किती वर्ष....." ‘शेर शिवराज’ला प्राईम टाइम न मिळाल्यानं अक्षय वाघमारेनंतर आस्ताद काळेची पोस्ट

सध्या या मराठी चित्रपटालाच महाराष्ट्रात प्राईम टाईमसाठी झगडावं लागतंय. यामुद्द्यावरून आस्ताद काळेने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. ...

'मैं हूँ ना फेम लक्ष्मण'चं body transformation पाहून व्हाल थक्क; फोटो पाहून ओळखणंही झालंय कठीण - Marathi News | zayed khan shares pictures from transformative journey actor thanks hrithik roshan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Photos: 'मैं हूँ ना फेम लक्ष्मण'चं body transformation पाहून व्हाल थक्क

Zayed khan: अलिकडेच जायदने त्याचे काही लेटेस्ट फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तो कमालीचा वेगळा दिसत असून इतक्या वर्षात त्याने स्वत:वर प्रचंड मेहनत घेतल्याचं दिसून येत आहे. ...

शहनाज गिलची बॉलिवूडमध्ये दमदार एन्ट्री; पहिल्याच चित्रपटासाठी घेतलं प्रचंड मानधन - Marathi News | shehnaaz gill fees kabhi eid kabhi diwali salman khan film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शहनाज गिलची बॉलिवूडमध्ये दमदार एन्ट्री; पहिल्याच चित्रपटासाठी घेतलं प्रचंड मानधन

Shehnaaz gill: पंजाबी सिनेसृष्टी गाजवल्यानंतर बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्यास शहनाज सज्ज झाली आहे. ...

चिमुकली मायरा अमृतावर करतीये मात; पाहा छोट्या परीच्या 'चंद्रा'वरील अदा - Marathi News | child artist Myra vaikul dance video viral on chandramukhi movie song chandra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चिमुकली मायरा अमृतावर करतीये मात; पाहा छोट्या परीच्या 'चंद्रा'वरील अदा

Myra vaikul: सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी ताल धरला. विशेष म्हणजे या गाण्याचा एक ट्रेंड तयार झाला असून हा ट्रेंड चिमुकल्या मायरा वायकुळनेदेखील फॉलो केला आहे. ...