Raveena tandon: अलिकडेच रविनाने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने एकेकाळी वाढलेल्या वजनावरुन तिला कशा प्रकारे प्रश्न विचारण्यात आले होते हे सांगितलं. ...
Akshay kumar: पृथ्वीराज चौहान यांच्या जन्मस्थळाविषयीअक्षयनेला एक प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचं अक्षयने दिलेल्या उत्तरांमुळे उपस्थितांची मनं जिंकून घेतली आहेत. ...
Avatar 2: प्रदर्शित झालेल्या टीझर ट्रेलरसह या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखदेखील जाहीर झाली आहे. त्यामुळे येत्या काळात प्रेक्षकांना या चित्रपट लवकरच पाहाता येणार आहे. ...
‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे'मध्ये एकनाथ शिंदे यांची भूमिका क्षितिज दाते साकरतोय. क्षितिजचा या सिनेमातील लूक पाहून एकनाथ शिंदे ही भारावून गेले होते. ...