लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा

Cinema, Latest Marathi News

तुम्हावर केली मी मर्जी बहाल..., पुण्यात बालगंधर्वसमोर कलाकारांचे लावणी सादर करून आंदोलन - Marathi News | agitation by presenting artist planting in front of Balgandharva rangmandir in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुम्हावर केली मी मर्जी बहाल..., पुण्यात बालगंधर्वसमोर कलाकारांचे लावणी सादर करून आंदोलन

पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर ही ऐतिहासिक वास्तू पाडून ठीकाणी तीन मजली नवी इमारत उभी केली जाणार ...

Kedar Shinde : शेवटपर्यंत राहिला हा पायपीट करत केलेला प्रवास..., दिग्दर्शक केदार शिंदेंची पोस्ट व्हायरल - Marathi News | marathi movie maharshtra shaheer director Kedar Shinde post viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शेवटपर्यंत राहिला हा पायपीट करत केलेला प्रवास..., दिग्दर्शक केदार शिंदेंची पोस्ट व्हायरल

Kedaar Shinde Post : लवकरच केदार शिंदे यांचा  ‘महाराष्ट्र शाहीर’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. शाहीर साबळे यांच्यावर जीवनावर आधारित या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. शिवाय त्यांची एक ताजी पोस्टही तुफान व्हायरल होतेय. ...

So cute : थायलंडच्या हांगथोंग आज्जी ‘गंगूबाई’च्या प्रेमात, तिच्या गंगूबाई लुकवर नेटकरी फिदा - Marathi News | Thai grandma recreating Alia Bhatt’s iconic looks from Gangubai Kathiawadi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :So cute : थायलंडच्या हांगथोंग आज्जी ‘गंगूबाई’च्या प्रेमात, तिच्या गंगूबाई लुकवर नेटकरी फिदा

Gangubai Kathiawadi : थायलंडमध्ये ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटानं लोकांना अक्षरश: वेड लावलं. आलिया भटनं थायलंडच्या लोकांवर अशी काही जादू केली आहे की, तिथे गंगूबाई स्टाईलमध्ये पोझ देण्याची जणू स्पर्धा लागली आहे. ...

'इन दस सालों ने जो तजुर्बा दिया..'; आयुष्यावर भाष्य करणारी कुशल बद्रिकेची पोस्ट चर्चेत - Marathi News | marathi actor kushal badrike latest instagram post viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'इन दस सालों ने जो तजुर्बा दिया..'; आयुष्यावर भाष्य करणारी कुशल बद्रिकेची पोस्ट चर्चेत

Kushal badrike: कायम आपल्या विनोदाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारा कुशल यावेळी त्याच्या पोस्टमुळे नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. ...

'लोकांना कसं काय कळतं?'; लग्नाच्या चर्चांवर अर्जुन कपूरने सोडलं मौन - Marathi News | malaika arora arjun kapoor marriage actor reaction on social media going viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लोकांना कसं काय कळतं?'; लग्नाच्या चर्चांवर अर्जुन कपूरने सोडलं मौन

Arjun kapoor:येत्या काही दिवसात लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, या चर्चांवर आता अर्जुनने मौन सोडलं आहे.   ...

'या' भोजपुरी अभिनेत्रींच्या बोल्डनेसपुढे बॉलिवूड ॲक्ट्रेसही आहेत फिक्या; टॉपलेस फोटोशूटमुळे आल्यात चर्चेत - Marathi News | bhojpuri actress monalisa to namrata malla bold photos went viral on nsocial media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'या' भोजपुरी अभिनेत्रींच्या बोल्डनेसपुढे बॉलिवूड ॲक्ट्रेसही आहेत फिक्या

Bhojpuri actress: गेल्या काही काळात बॉलिवूडसह भोजपुरी कलाविश्वातील कलाकारही सातत्याने चर्चेत येत आहेत. ...

Box Office Collection : ‘जयेशभाई’ फुस्स, ‘धर्मवीर’ जोरदार; पाहा, बॉक्स ऑफिसवरची कमाई - Marathi News | Ranveer Singh Jayeshbhai Jordaar and Marathi movie Dharmaveer box office collection | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Box Office Collection : ‘जयेशभाई’ फुस्स, ‘धर्मवीर’ जोरदार; पाहा, बॉक्स ऑफिसवरची कमाई

Box Office Collection : होय, बॉलिवूडचा सुपरस्टार रणवीर सिंगचा ‘जयेशभाई जोरदार’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ‘फुस्स’ झाला. याऊलट ‘धर्मवीर- मुक्काम पोस्ट ठाणे’ या मराठी सिनेमानं जोरदार गर्दी खेचतोय. ...

शरद पोंक्षेंच्या लेकीला कधी पाहिलं आहे का? अभिनय सोडून अन्य क्षेत्रात करते काम - Marathi News | marathi actor sharad ponkshe daughter unseen photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :शरद पोंक्षेंच्या लेकीला कधी पाहिलं आहे का? अभिनय सोडून अन्य क्षेत्रात करते काम

Sharad ponkshe: ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर हिने त्यांच्या लेकीची म्हणजेच अपूर्वाची भूमिका साकारली आहे. परंतु, खऱ्या आयुष्यातही शरद पोंक्षे एका मुलीचे वडील आहेत. ...