लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा

Cinema, Latest Marathi News

एका क्लासिक सिनेमाचं मातेरं करू नका रे..., ‘आनंद’च्या रिमेकची घोषणा होताच भडकले फॅन्स - Marathi News | Fans got angry as remake of Rajesh Khanna-Amitabh Bachchan’s Anand announced | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एका क्लासिक सिनेमाचं मातेरं करू नका रे..., ‘आनंद’च्या रिमेकची घोषणा होताच भडकले फॅन्स

Anand Remake: ‘आनंद’चा रिमेक बनणार म्हटल्यावर चाहत्यांना आनंद व्हायला हवा. पण प्रत्यक्षात चाहते नाराज आहेत. ‘आनंद’ सारख्या क्लासिक सिनेमाचा रिमेक बनवण्याची कल्पना चाहत्यांना फार काही आवडली नाही.   ...

Dhaakad Movie Review: कसा आहे कंगना राणौतचा Action सिनेमा 'धाकड' फ्लॉवर की फायर? वाचा रिव्हयू... - Marathi News | Dhaakad movie review kangana ranaut arjun rampal divya dutta deepak mukut | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Dhaakad Movie Review: कसा आहे कंगना राणौतचा Action सिनेमा 'धाकड' फ्लॉवर की फायर? वाचा रिव्हयू...

Dhaakad Movie Review : 'धाकड' चित्रपटाची घोषणा झाली तेव्हा त्यात काहीतरी खास पाहायला मिळेल, असे सिनेप्रेमींना वाटले होते. ट्रेलर आला तेव्हा अपेक्षा आणखी वाढल्या. ...

Adrushya Marathi movie Review : दृश्य-अदृश्याचा पाठशिवणीचा खेळ - Marathi News | Riteish Deshmukh Manjari Fadnis Pushkar Jog Adrushya Marathi movie Review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Adrushya Marathi movie Review : दृश्य-अदृश्याचा पाठशिवणीचा खेळ

Adrushya Marathi movie Review : ‘अदृश्य’ हा चित्रपट मागील बऱ्याच दिवसांपासून विविध कारणांमुळे चर्चेत होता. कबीर लालसारख्या हिंदी सिनेसृष्टीतील गाजलेल्या सिनेमॅटोग्राफरचे मराठीतील दिग्दर्शकीय पदार्पण हे यामागचं मुख्य कारण होतं. ...

गरोदरपणात नवऱ्याने दाखवला बाहेरचा रस्ता; तीच अभिनेत्री आता जगतीये लक्झरी लाईफ - Marathi News | husband kicked out of the house during pregnancy 2 divorces now the actress Chahatt khanna looks so bold | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :गरोदरपणात नवऱ्याने दाखवला बाहेरचा रस्ता; तीच अभिनेत्री आता जगतीये लक्झरी लाईफ

Chahatt khanna:घटस्फोटानंतर चाहत आणखीनच बोल्ड आणि ग्लॅमरस झाल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. ...

सोहेल खानचा घटस्फोट होणार निश्चित; सीमा खानने घेतला 'हा' मोठा निर्णय - Marathi News | seema khan changes her name on instagram removes khan surname after divorce from sohail | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोहेल खानचा घटस्फोट होणार निश्चित; सीमा खानने घेतला 'हा' मोठा निर्णय

Seema Khan: काही दिवसांपूर्वीच सोहेल व सीमा विभक्त होत असल्याची माहिती समोर आली. जवळपास २४ वर्ष एकमेकांसोबत नेटाने केलेला संसार आता ते मोडणार आहेत. ...

आता हे काय? ‘रानबाजार’नंतर प्राजक्ता माळीच्या ‘या’ फोटोची रंगली चर्चा, चाहत्यांनी अशा दिल्या कमेंट्स - Marathi News | rutuja bagwe prajakta mali respect movie coming soon photo goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आता हे काय? ‘रानबाजार’नंतर प्राजक्ता माळीच्या ‘या’ फोटोची रंगली चर्चा

Prajakta Mali : ‘रानबाजार’ची चर्चा सुरू असताना आता प्राजक्ता माळीचा आणखी नवा फोटो समोर आला आहे आणि तो पाहून आता हे काय? असा प्रश्न चाहत्यांनी केला आहे. ...

फिटनेस फ्रिक दिप्ती साकारणार नगरसेविकेची भूमिका; 'भिरकीट'मधील फर्स्ट लूक समोर - Marathi News | The role of corporator to play the role of fitness freak Dipti; In front of the first look in 'Bhirkit' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फिटनेस फ्रिक दिप्ती साकारणार नगरसेविकेची भूमिका; 'भिरकीट'मधील फर्स्ट लूक समोर

Dipti dhotre: 'मुळशी पॅटर्न', 'भोंगा' अशा कितीतरी चित्रपटात झळकलेली दिप्ती लवकरच 'भिरकीट' या आगामी चित्रपटात झळकणार आहे. ...

'या' कारणामुळे सलमानला करायचं नाही लग्न; भाग्यश्रीसमोर केलं होतं कबूल - Marathi News | when salman khan said that he doesnt want nice girls to fall for him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मला एकाच व्यक्तीसोबत राहण्याचा कंटाळा येतो'; सलमानने सांगितलं लग्न न करण्यामागचं कारण

Salman khan: सलमानने वयाची ५० पार केली आहे. मात्र, अद्यापही त्याने लग्न न केल्यामुळे वारंवार त्याला लग्नाविषयी प्रश्न विचारले जातात. ...