अनेक सेलिब्रिटीही 'एप्रिल मे ९९' सिनेमाबाबत पोस्ट करत आहेत. अभिनेत्री तेजश्री प्रधान हिनेदेखील 'एप्रिल मे ९९' सिनेमाबाबत इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट केली असून हा सिनेमा पाहण्याचा आवाहन चाहत्यांना केलं आहे. ...
'राजा शिवाजी' सिनेमा अभिषेक बच्चन, संजय दत्त, फरदीन खान, भाग्यश्री या हिंदी कलाकारांची फौज आहे. त्यातच 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतील 'या' अभिनेत्यालाही संधी मिळाली आहे. ...