कर्नाटकात आता कोणताही सिनेमा कुठल्याही थिएटरमध्ये फक्त २०० रुपयांमध्ये पाहता येणार आहे. कर्नाटक सरकारच्या या निर्णयाचं मराठी अभिनेता हेमंत ढोमेने कौतुक केलं आहे. हेमंत ढोमेने ट्वीट करत राज्य सरकारलाही मराठी सिनेमांबाबत अशा प्रकारचा निर्णय घेण्याची वि ...