लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा

Cinema, Latest Marathi News

Gashmeer Mahajani : 'गश्मीर'चा बॉलिवुड सिनेमा, 'या' अभिनेत्रीसोबत महत्वाच्या भुमिकेत दिसणार - Marathi News | gashmeer-mahajani-doing-chhori-2-horror-film-with-nusrat-bharucha | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गश्मीर'चा बॉलिवुड सिनेमा, 'या' अभिनेत्रीसोबत महत्वाच्या भुमिकेत दिसणार

गश्मीर महाजनीच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. गश्मीर लवकरच एका हिंदी सिनेमात दिसणार आहे.  ...

Neena Gupta : नीना गुप्ता यांच्या 'फिटनेस'चे गुपित, व्हिडिओवर फॅन्सच्या कमेंट - Marathi News | neena-gupta-shares-video-of-pushups-on-instagram-fans-comment-went-viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नीना गुप्ता यांच्या 'फिटनेस'चे गुपित, व्हिडिओवर फॅन्सच्या कमेंट

बॉलिवुडच्या एव्हरग्रीन अभिनेत्री नीना गुप्ता यांच्या उत्साहाला तोड नाही. या वयात सुद्धा त्या इतक्या जास्त सक्रीय आहेत. एकामागोमाग एक चित्रपट करत आहेत. ...

Ayushmann Khurana : विकी डोनर फेम 'आयुष्मान खुराना' ठरला हिंदी सिनेमातील 'गेम चेंजर' - Marathi News | ayushmann-khurana-got-game-changer-award-in-53-iffi-goa | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी डोनर फेम आयुष्मान खुराना ठरला हिंदी सिनेमातील 'गेम चेंजर'

गोवा येथे झालेल्या ५३ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये त्याला खास पुरस्काराने सम्मानित करण्यात आले. यावेळी त्याने उपस्थित सर्वांचे आभार मानले ...

Bhediya Box Office Collection Day 4: मैं झुकेगा नहीं..., ‘दृश्यम 2’ला ‘भेडिया’ देतोय टक्कर, चार दिवसांत कमावले इतके कोटी - Marathi News | varun dhawan and kriti sanon film Bhediya Box Office Collection Day 4 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मैं झुकेगा नहीं..., ‘दृश्यम 2’ला ‘भेडिया’ देतोय टक्कर, चार दिवसांत कमावले इतके कोटी

Bhediya Box Office Collection Day 4: ‘दृश्यम 2’समोर ‘भेडिया’चा फार काही टिकाव लागणार नाही, असाच सर्वांचा समज होता. पण ‘भेडिया’ने हा समज खोटा ठरवत, ‘दृश्यम 2’ला जबरदस्त टक्कर दिली आहे. ...

Happy Birthday Yami : यामी गौतमला व्हायचे होते आयएएस, मग कशी झाली बॉलिवुड एंट्री? - Marathi News | yami-gautam-birthday-yami-wanted-to-be-IAS-but-end-up-becoming-actress | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :यामी गौतमला व्हायचे होते आयएएस, मग कशी झाली बॉलिवुड एंट्री ?

बॉलिवुड अभिनेत्री 'यामी गौतम'चा आज ३४ वा वाढदिवस. आज ती आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. उरी, अ थर्सडे, काबिल यांसारखे एकापेक्षा एक चित्रपटांमध्ये तिने अभिनयाची झलक दाखवली आहे. आज यामीच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया कधीही न ऐकलेल्या गोष्टी... ...

मुंबईत आले तेव्हा... बॅगेसह मी प्लॅटफॉर्मवर पडले; अभिनेत्री पर्ण पेठेची गोष्ट - Marathi News | When I came to Mumbai... I fell on the platform with my bag, actress parn pethe | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुंबईत आले तेव्हा... बॅगेसह मी प्लॅटफॉर्मवर पडले; अभिनेत्री पर्ण पेठेची गोष्ट

अमिताभ बच्चन यांची निर्मिती असलेला ‘विहीर’ हा माझा पहिला चित्रपट. ...

नागराज मंजुळेंच्या आखाड्यात 'कुस्ती', मोठ्या पडद्यावर झळकणार देशाचा पहिला ऑलिम्पिकवीर - Marathi News | Nagraj Manjule's upcomming movie on Wrestler khashaba jadhav, 1952 Olympic wrestlers on the big screen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नागराज मंजुळेंच्या आखाड्यात 'कुस्ती', मोठ्या पडद्यावर झळकणार देशाचा पहिला ऑलिम्पिकवीर

आमीर खानची प्रमुख भूमिका असलेला दंगल चित्रपट चाहत्यांच्या मनात घर करुन गेला ...

Tun Tun death Anniversary : सर्वांना हसवणाऱ्या टुनटुन यांनी खूप काही भोगलं, वाचून डोळ्यात येईल पाणी... - Marathi News | Tun Tun death Anniversary Facts About Hindi Cinema’s First-Ever Comedienne | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सर्वांना हसवणाऱ्या टुनटुन यांनी खूप काही भोगलं, वाचून डोळ्यात येईल पाणी...

Tun Tun death Anniversary : विनोदी अभिनेत्री म्हणून ठसा उमटवणाऱ्या टुनटुन यांचा आज स्मृतीदिवस. 2003 साली आजच्या दिवशी (24 नोव्हेंबर)  टुनटुन यांनी जगाचा निरोप घेतला होता. पण टुनटुन या नावाची जादू आजही कायम आहे... ...