लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा

Cinema, Latest Marathi News

प्रेम करणं प्रसिद्ध अभिनेत्रीला ठरलं प्राणघातक; सावत्र मुलांनी केली हत्या - Marathi News | actress priya rajvansh tragic love story paid price of her life for loving husband chetan anand murdered | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेम करणं प्रसिद्ध अभिनेत्रीला ठरलं प्राणघातक; सावत्र मुलांनी केली हत्या

Priya rajvansh: विवाहित दिग्दर्शकाच्या प्रेमात पडणं प्रियाला पडलं महागात; असा झाला जीवनाचा अंत ...

'द केरळ स्टोरी' महाराष्ट्रात करमुक्त करावा; पुणे भाजपच्या शहराध्यक्षांचे मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | The Kerala Story should be tax free in Maharashtra Letter from Pune BJP City President to Chief Minister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'द केरळ स्टोरी' महाराष्ट्रात करमुक्त करावा; पुणे भाजपच्या शहराध्यक्षांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

काही दिवसांपासून वादात अडकलेला 'द केरळ स्टोरी' चित्रपट बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करतोय ...

'त्याने मला मारहाण केली, जळत्या सिगारेटचे चटके दिले'; ऐश्वर्यानंतर 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीने केले सलमानवर आरोप - Marathi News | somy ali salman khan ex girlfriend again accuses him of physical abuse | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऐश्वर्यानंतर 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीने केले सलमानवर आरोप

Somy ali: ऐश्वर्यानंतर सलमानच्या आणखी एका एक्स गर्लफ्रेंडने त्याच्यावर मारहाणीचा आरोप केला आहे. ...

Adipurush: सैफ, प्रभासने घेतलं तगडं मानधन, पण देवदत्त नागेने मात्र... - Marathi News | do you know how much devdutt nage charged to play the role of hanuman in adipurush movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Adipurush: सैफ, प्रभासने घेतलं तगडं मानधन, पण देवदत्त नागेने मात्र...

Devdutt nage: प्रभू रामचंद्रांच्या अत्यंत जवळचा म्हणून हनुमानाकडे पाहिलं जातं. त्यामुळे देवदत्त नागेच्या भूमिकेला विशेष महत्त्व आहे. ...

आता, आणखी एका चित्रपटावरुन वाद; आसाराम बापू ट्रस्टची निर्मात्याला नोटीस - Marathi News | Now, another film controversy, Asaram Bapu Trust's notice to the producer of film manoj bajpayee | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आता, आणखी एका चित्रपटावरुन वाद; आसाराम बापू ट्रस्टची निर्मात्याला नोटीस

मनोज वाजपेयी यांचा आगामी ''सिर्फ एक बंद काफी है'' हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे ...

फुकटची स्पर्धा... आता जितेंद्र आव्हाड 'या' मराठी चित्रपटाचे मोफत शो दाखवणार - Marathi News | Free competition... Now Jitendra Awad will show free shows of 'Ya' Marathi movie maharashtracha shahir | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :फुकटची स्पर्धा... आता जितेंद्र आव्हाड 'या' मराठी चित्रपटाचे मोफत शो दाखवणार

राजकीय नेत्यांमध्ये चित्रपटावरुन आता फुकटची स्पर्धा लागल्याचे दिसून येते ...

तो श्रीरामासारखाच साधा, सरळ आहे; आदिपुरुषमधील 'जानकी' क्रिती सेननकडून प्रभासचं कौतुक - Marathi News | kriti sanon comapres prabhas with prabhu shriram at adipurush trailer launch event | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तो श्रीरामासारखाच साधा, सरळ आहे; आदिपुरुषमधील 'जानकी' क्रिती सेननकडून प्रभासचं कौतुक

क्रिती सेननने कोस्टार प्रभासचं कौतुक करताना त्याची तुलना श्रीरामाशी केली. ...

शेकडो वर्षांपूर्वी रामदास स्वामींनी लिहिली the kerala story ची कथा?; योगेश सोमण यांचं वक्तव्य - Marathi News | ramdas swami wrote story of the kerala story movie hundreds of years ago actor yogesh soman video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शेकडो वर्षांपूर्वी रामदास स्वामींनी लिहिली the kerala story ची कथा?; योगेश सोमण यांचं वक्तव्य

Yogesh soman: सध्या सोशल मीडियावर योगेश सोमण यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी 'द केरळ स्टोरी'वर भाष्य केलं आहे. ...