लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा

Cinema, Latest Marathi News

रितेशच्या मुलांनी गळ्यातलं गोल्ड मेडल उतरवलं अन्..; जेनेलियाच्या संस्कारांचं होतंय कौतुक - Marathi News | actor riteish deshmukh genelia son win gold medal give to grandmother see video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रितेशच्या मुलांनी गळ्यातलं गोल्ड मेडल उतरवलं अन्..; जेनेलियाच्या संस्कारांचं होतंय कौतुक

Riteish deshmukh: सध्या सोशल मीडियावर रियान आणि राहील या रितेशच्या मुलांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोन्ही मुलांनी एका स्पर्धेत गोल्ड मेडल्स मिळवले आहेत. ...

'मोरुच्या मावशी'चा लेक आहे उत्तम अभिनेता; विजू मामांच्या मुलाने केलंय 'या' मालिकेत काम - Marathi News | marathi actor vijay chavan son varad chavan also actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मोरुच्या मावशी'चा लेक आहे उत्तम अभिनेता; विजू मामांच्या मुलाने केलंय 'या' मालिकेत काम

Varad chavan: विजय चव्हाण यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांच्या मुलानेही कलाविश्वात पदार्पण केलं आहे. त्याने अनेक मालिका, सिनेमांमध्ये काम केलं आहे. ...

प्रार्थना बेहरे नव्हे त्यांच्या घरातील 'हा' सदस्य आहे सगळ्यात जास्त फिल्मी - Marathi News | marathi actress prarthana behere filmy family members | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रार्थना बेहरे नव्हे त्यांच्या घरातील 'हा' सदस्य आहे सगळ्यात जास्त फिल्मी

Prarthana behere: उत्तम अभिनय आणि सौंदर्यामुळे प्रेक्षकांची मनं जिंकणारी प्रार्थना त्यांच्या घरातल्यांच्या दृष्टीने अजिबात फिल्मी नाही. तर दुसराच एक सदस्य आहे. ...

कलाकारांनी वापरलेल्या महागड्या कपड्यांचं पुढे काय होतं माहितीये? - Marathi News | know what happens to the expensive dresses worn by movie actors during shooting of films | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कलाकारांनी वापरलेल्या महागड्या कपड्यांचं पुढे काय होतं माहितीये?

आजवर कलाविश्वात अनेक ऐतिहासिक, पौराणिक सिनेमांची निर्मिती झाली. सहाजिकच या सिनेमांसाठी कलाकारांना तसाच गेटअपही करावा लागला. त्यामुळे या कलाकारांनी अनेक महागडी उंची वस्त्रे परिधान केल्याचं पाहायला मिळालं ...

1993च्या बॉम्ब स्फोटानंतर संजय दत्त कपाळावर लावायचा लाल टिळा; 'हे' होतं त्यामागचं कारण - Marathi News | why bollywood actor sanjay dutt apply tilak on forehead | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :1993च्या बॉम्ब स्फोटानंतर संजय दत्त कपाळावर लावायचा लाल टिळा; 'हे' होतं त्यामागचं कारण

Sanjay dutt: काहींच्या मते, संजय स्टाइल म्हणून लावत होता. तर, काहींच्या मते, तो देवभोळा असल्यामुळे लावायचा. मात्र, प्रत्यक्षात एक वेगळंच कारण होतं. ...

Don 3 Update : शाहरुखचा 'डॉन 3' येणार? निर्माता रितेश सिधवानी म्हणाले, "स्क्रीप्टवर काम सुरु पण..." - Marathi News | shahrukh khan film don 3 confirmed by producer ritesh sidhwani says farhan akhtar working on script | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुखचा 'डॉन 3' येणार? निर्माता रितेश सिधवानी म्हणाले, "स्क्रीप्टवर काम सुरु पण..."

नुकतंच सिनेमाचे निर्माता रितेश सिधवानी यांनी डॉन ३ बाबत नवी माहिती दिली आहे. ...

'द केरळ स्टोरी' दिग्दर्शक अन् अभिनेत्रीचा अपघात, ट्वीट करुन दिली माहिती, "आमची टीम..." - Marathi News | the kerala story director sudipto sen and actress adah sharma met with an accident in telangana | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'द केरळ स्टोरी' दिग्दर्शक अन् अभिनेत्रीचा अपघात, ट्वीट करुन दिली माहिती, "आमची टीम..."

अभिनेत्री अदा शर्मा आणि दिग्दर्शक सुदिप्तो सेन काल तेलंगणामधील हिंदू एकता यात्रेत सहभागी होण्यासाठी जाणार होते. ...

मराठमोळ्या 'पुष्पा'ची साऊथमध्ये एन्ट्री; पहिल्यांदाच झळकणार दाक्षिणात्य सिनेमात - Marathi News | shreyas talpade making his debut in kannada cinema says new beginnings | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळ्या 'पुष्पा'ची साऊथमध्ये एन्ट्री; पहिल्यांदाच झळकणार दाक्षिणात्य सिनेमात

Shreyas talpade: साऊथ सिनेमाला आपला आवाज दिल्यानंतर श्रेयसने थेट दाक्षिणात्य सिनेमामध्येच एन्ट्री केली आहे. लवकरच तो एका कन्नड सिनेमात झळकणार आहे. ...