लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा

Cinema, Latest Marathi News

Indian Cinema: परदेशातही हिंदी सिनेमांचा बोलबाला; शंभरहून अधिक देशांमध्ये हिंदी चित्रपटांचे चाहते - Marathi News | Indian Cinema at global box office; Hindi movie fans in more than hundred countries | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :परदेशातही हिंदी सिनेमांचा बोलबाला; शंभरहून अधिक देशांमध्ये हिंदी चित्रपटांचे चाहते

Indian Cinema: 'पठाण'च्या निमित्ताने हिंदी सिनेमाने जागतिक पातळीवरील मोठ्या बाजारपेठेचा कॅनव्हास आणखी रुंदावल्याचे पहायला मिळत आहे. ...

3 इडियट्सचा सिक्वेल येतोय? 13 वर्षानंतर एकत्र आले आमीर, माधवन अन् शरमन - Marathi News | Aamir kh, R Madhavan and Sharman joshi came together after 13 years, is 3 idiots sequels come | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :3 इडियट्सचा सिक्वेल येतोय? 13 वर्षानंतर एकत्र आले आमीर, माधवन अन् शरमन

३ इडियट्स एकत्र आल्याने या चित्रपटाचा सिक्वेल येणार का अशी चर्चा रंगली आहे ...

Gadar 2: तारा सिंग इज बॅक..., रिलीजआधीच लीक झाला ‘गदर 2’चा फाईट सीन - Marathi News | Sunny Deol Ameesha Patel Movie Gadar 2 Action Scene Leaked | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Gadar 2: तारा सिंग इज बॅक..., रिलीजआधीच लीक झाला ‘गदर 2’चा फाईट सीन

Sunny Deol Ameesha Patel Movie Gadar 2: ‘गदर 2’च्या सेटवरचा हा व्हिडीओ पाहून चाहते क्रेझी झाले आहेत. ...

Mohanlal's Ram Plot Leaked: मोहनलाल यांच्या 'राम' सिनेमाचा प्लॉट लीक, नेटकरी म्हणाले, 'ही तर पठाणचीच कथा' - Marathi News | malyalam superstar mohanlal film ram plot leaked neitizens says this is just like pathaan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मोहनलाल यांच्या 'राम' सिनेमाचा प्लॉट लीक, नेटकरी म्हणाले, 'ही तर पठाणचीच कथा'

राम चित्रपटात मोहनलाल 'रॉ' फील्ड ऑफिसरच्या भूमिकेत आहे. दोन भागात हा चित्रपट रिलीज होणार आहे. ...

Anurag Kashyap : 'मी कसेही पैसे कमवेन तुम्हाला काय करायचंय ?' अनुराग कश्यपच्या मुलीचा वडिलांना सवाल - Marathi News | anurag kashyap daughter aliyah kashyap makes bold statement being independent girl | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मी कसेही पैसे कमवेन तुम्हाला काय करायचंय ?' अनुराग कश्यपच्या मुलीचा वडिलांना सवाल

फिल्ममेकर अनुराग कश्यप नेहमीच काही विधाने किंवा वक्तव्ये करतो आणि चर्चेत येतो. पण यावेळी त्याची मुलगी एका विधानाने चांगलीच चर्चेत आली आहे. ...

Happy Birthday Shamita Shetty : ना टीव्ही ना सिनेमा, तरी शमिता शेट्टी आहे कोट्यवधी संपत्तीची मालकिण! - Marathi News | shamita shetty net worth know about her income source | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ना टीव्ही ना सिनेमा, तरी शमिता शेट्टी आहे कोट्यवधी संपत्तीची मालकिण!

शमिता जरी सिनेमांपासून दूर असली तरी ती कोटयवधींच्या संपत्तीची मालकिण आहे. आता शमिताचा इन्कम सोर्स नेमका काय असा प्रश्न पडतो.  ...

Alia Bhat : 'सिनेमा हे पहिलं प्रेम पण...' लेकीच्या जन्मानंतर आलियाने घेतला महत्वाचा निर्णय - Marathi News | alia bhat says raha will be my first priority now will focus on quality over quantity | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सिनेमा हे पहिलं प्रेम पण...' लेकीच्या जन्मानंतर आलियाने घेतला महत्वाचा निर्णय

आलिया भट आई झाल्यानंतर आता पुन्हा सक्रिय झाली आहे. ती तिच्या फिटनेसवर लक्ष देत आहे ...

आरारारा... खतरनाक; प्रवीण तरडेंचा जबरदस्त लूक, 'बलोच'मधून उलगडणार ही कथा - Marathi News | Arrara... dangerous; Praveen Tarde's stunning look, this story will unfold from 'Baloch' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आरारारा... खतरनाक; प्रवीण तरडेंचा जबरदस्त लूक, 'बलोच'मधून उलगडणार ही कथा

मी शेतकऱ्यांच्या जमिनीचा प्रश्न ते गुन्हेगारी या सामाजिक विषयावरील विषय प्रेक्षकांसमोर मांडला. ...