लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा

Cinema, Latest Marathi News

हनुमानाच्या भूमिकेसाठी दारा सिंहने सोडलं होतं नॉनव्हेज; दिवसाला खायचे १०० बदाम - Marathi News | dara singh story facts ramayan-hanuman | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हनुमानाच्या भूमिकेसाठी दारा सिंहने सोडलं होतं नॉनव्हेज; दिवसाला खायचे १०० बदाम

Dara singh: कुस्तीच्या आखाड्यात अनेकांना चीत करणाऱ्या दारा सिंह यांचा आहार चांगलाच दणकट होता. मात्र, एका भूमिकेसाठी त्यांनी चक्क त्यांच्या आहारात बदल केला होता. ...

अलका कुबल यांच्या लग्नाला होता आईचा विरोध; अखेर अशी बांधली समीरसोबत लग्नगाठ - Marathi News | marathi actress alka kubal filmy lovestory | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अलका कुबल यांच्या लग्नाला होता आईचा विरोध; अखेर अशी बांधली समीरसोबत लग्नगाठ

Alka kubal: आईचा विरोध असतानाही अलका कुबल यांनी समीर आठल्ये यांच्यासोबत लग्न केलं. ...

दोन बायका फजिती ऐका! दोन लग्न करुनही धर्मेंद्र राहतात एकटे; हेमामालिनीने सांगितलं कारण - Marathi News | actress hema malini reveals why she does not live with dharmendra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दोन बायका फजिती ऐका! दोन लग्न करुनही धर्मेंद्र राहतात एकटे; हेमामालिनीने सांगितलं कारण

Dharmendra: दोन लग्न करुनही धर्मेंद्र आज एकटेच राहत आहेत. एका मुलाखतीमध्ये हेमा मालिनी यांनी धर्मेंद्रसोबत न राहण्यामागचं कारण सांगितलं. ...

पठाण 'जवान' झाला! भाईजानने केलं शाहरुखच्या सिनेमाचं कौतुक, म्हणाला, 'मी पहिल्याच दिवशी...' - Marathi News | salman khan praises shahrukh khan jawan prevue says i will watch it on first day only | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पठाण 'जवान' झाला! भाईजानने केलं शाहरुखच्या सिनेमाचं कौतुक, म्हणाला, 'मी पहिल्याच दिवशी...'

'जवान' सिनेमाचा प्रीव्ह्यू शाहरुखचा जिग्गी यार सलमान खानलाही पसंतीस पडलाय. ...

'जवान'साठी गिरीजाला मिळालं किरकोळ मानधन?; इतर कलाकारांच्या तुलनेत घेतली इतकी कमी फी - Marathi News | jawan movie actors fees shahrukh khan girija oak nayanthara vijay setupati | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'जवान'साठी गिरीजाला मिळालं किरकोळ मानधन?; इतर कलाकारांच्या तुलनेत घेतली इतकी कमी फी

Girija oak:अलिकडेच जवान या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलरमध्ये गिरीजा हटके अंदाजात दिसली. ...

टुमदार घरापुढे सजलाय मृण्मयीचा शेतमळा; पावसाळ्यात अभिनेत्रीने शेतात उगवल्या भाज्या - Marathi News | MARATHI ACTRESS mrunmayee deshpande farm front of house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टुमदार घरापुढे सजलाय मृण्मयीचा शेतमळा; पावसाळ्यात अभिनेत्रीने शेतात उगवल्या भाज्या

Mrunmayee deshpande: गेल्या काही महिन्यांपासून मृण्मयी धकाधकीचं जीवन सोडून छानपैकी निसर्गाच्या सानिध्यात राहात आहे. ...

'माझ्या आईने अक्षरश: विनंती केली, पण मी..'; शेखर कपूरसोबतच्या नात्यावर सुचित्रा कृष्णमूर्ती व्यक्त - Marathi News | suchitra krishnamoorthi reveals shekhar kapur cheated on her says marriages break because of disrespect | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझ्या आईने अक्षरश: विनंती केली, पण मी..'; शेखर कपूरसोबतच्या नात्यावर सुचित्रा कृष्णमूर्ती व्यक्त

Suchitra krishnamoorthi: शेखर कपूर आणि सुचित्रा कृष्णमुर्ती १९९९ मध्ये कायदेशीररित्या विभक्त झाले. मात्र, २०२० मध्ये या दोघांमध्ये संपत्तीवरुन वाद सुरु झाला आहे. ...

भावाची कार्बन कॉपी आहे सिद्धार्थ जाधव; दोघांमधलं साम्य पाहून खरा अभिनेता कोण हे ओळखणंही होतंय कठीण - Marathi News | marathi actor siddharth jadhav share brother lavesh jadhav photo look same to same | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भावाची कार्बन कॉपी आहे सिद्धार्थ जाधव; दोघांमधलं साम्य पाहून खरा अभिनेता कोण हे ओळखणंही होतंय कठीण

Siddharth jadhav: सिद्धार्थचा सख्खा भाऊ एक प्रसिद्ध डॉक्टर आहे ...