छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या विकी कौशलच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुकही होत आहे. पण, मराठी अभिनेत्याला मात्र संभाजी महाराजांच्या भूमिकेतील विकी कौशल रुचलेला नाही. ...
एक परिपूर्ण कुटुंब आणि मनोरंजनाची मेजवानी असलेला हा सिनेमा २४ जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित करण्यात आला. प्रदर्शित होताच सिनेमा बॉक्स ऑफिसवर हाऊसफूल झाला आहे. ...
मल्टिप्लेक्समध्ये एवढे महागडे तिकीट काढून जाणे सर्वांनाच परवडत नाही, त्यामुळे नाट्यगृहांमध्ये ज्यावेळी नाटक नसेल, तेव्हा मराठी चित्रपट दाखविण्याचा प्रयोग पुण्यात राबविण्यात येत आहे. ...
Emergency: लंडनमध्ये कंगना रनौतच्या ‘इमर्जन्सी’ला चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान बुरखाधारी खलिस्तानवादी दहशतवाद्यांनी धमकी दिल्याप्रकरणी गृहमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी ब्रिटनमधील विरोधी पक्ष असलेल्या कन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे खासदार बॉब ब्लॅक ...
Chhaava Trailer Controversy: 'छावा' सिनेमाच्या ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई हे लेझीम खेळत असल्याचं दाखविण्यात आलं आहे. यावरुन सिनेमाला विरोध होत आहे. यावर आता अमोल कोल्हेंनी प्रतिक्रिया दिली आहे. ...