Cinema, Latest Marathi News
एक अभिनेत्री असण्यासोबतच स्मिता जयकर एक अध्यात्मिक गुरूदेखील आहेत. त्यांच्या या प्रवासाबद्दल त्यांनी या मुलाखतीत सांगितलं. ...
या चित्रपटातील फहादचा अभिनय पाहून नक्कीच पुन्हा एकदा त्याच्या प्रेमात पडाल. ...
बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या पाकिस्तानी कलाकारांविषयी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळते आहे. ...
अभिनेता संतोष जुवेकर 'छावा' सिनेमामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. ...
फवाद खानला पुन्हा हिंदी सिनेमात बघण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. ...
प्रसाद ओक (Prasad Oak) दिग्दर्शित 'सुशीला-सुजीत' हा सिनेमा १८ एप्रिलला प्रदर्शित होत आहे. ...
मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांनी इंडस्ट्रीला अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. ...
सलमानच्या सिनेमामुळे 'हार्दिक शुभेच्छा' सिनेमाचे शो थिएटरमधून काढण्यात आले आहेत. अभिनेता पुष्कर जोगने याबाबत स्टोरी शेअर करत संताप व्यक्त केला आहे. ...