लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा

Cinema, Latest Marathi News

अर्जुन रामपालचे टॉलिवूडमध्ये पदार्पण; 'भगवंत केसरी'चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | The trailer of Arjun Rampal's 'Bhagwant Kesari' is out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अर्जुन रामपालचे टॉलिवूडमध्ये पदार्पण; 'भगवंत केसरी'चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

अर्जुन रामपाल 'भगवंत केसरी' या चित्रपटाद्वारे टॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. ...

'कमी बजेट असलं की लोक माझ्याकडे यायचे'; भाऊ कदमने व्यक्त केली खंत - Marathi News | chala hawa yeu dya fame actor bhau kadam struggle story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कमी बजेट असलं की लोक माझ्याकडे यायचे'; भाऊ कदमने व्यक्त केली खंत

Bhau kadam: स्वभावातील साधेपणामुळे बऱ्याचदा भाऊ कदमला आर्थिक नुकसान सहन करावं लागलं आहे. ...

नक्कीच हा शेवट नाही… रेडी स्टेडी गो! करिना कपूरच्या पोस्टनं वेधलं लक्ष - Marathi News | Kareena Kapoor on Singham 3 Post Viral On Social Media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नक्कीच हा शेवट नाही… रेडी स्टेडी गो! करिना कपूरच्या पोस्टनं वेधलं लक्ष

करीना कपूरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये अभिनेत्रीने मोठी माहिती चाहत्यांना दिली आहे. ...

'….तर मी पाकिस्तानात जाईन'; राखी सावंतचा नवीन ड्रामा - Marathi News | controversy queen Rakhi Sawant latest video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'….तर मी पाकिस्तानात जाईन'; राखी सावंतचा नवीन ड्रामा

राखी सावंतने पाकिस्तानात जाण्याची धमकी दिली आहे.  ...

मनोज वाजपेयी यांनी मुंबईत खरेदी केली ऑफिससाठी नवी जागा; किंमत आहे कोटींच्या घरात - Marathi News | Manoj Vajpayee buys new office space Lotus Signature mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मनोज वाजपेयी यांनी मुंबईत खरेदी केली ऑफिससाठी नवी जागा; किंमत आहे कोटींच्या घरात

मनोज वाजपेयी यांनी मुंबईत नवीन ऑफिससाठी प्रॉपर्टी खरेदी केली आहे. ...

"जंग के मैदान में अब जंग होनी चाहिए", कंगनाच्या 'तेजस' चित्रपटाचा ट्रेलर रिलिज! - Marathi News | Kangana's 'Tejas' movie trailer released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जंग के मैदान में अब जंग होनी चाहिए", कंगनाच्या 'तेजस' चित्रपटाचा ट्रेलर रिलिज!

कंगना रणौतने तिच्या बहुप्रतिक्षित 'तेजस' सिनेमाचा टिझर रिलिज केला. ...

सलग 3 चित्रपट फ्लॉप, डिप्रेशनमध्ये होता शाहीद; पण 'विवाह'नं सर्व काही बदललं - Marathi News | Shahid Kapoor reveals he was was 'depressed' during Vivah After 3 Flops | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलग 3 चित्रपट फ्लॉप, डिप्रेशनमध्ये होता शाहीद; पण 'विवाह'नं सर्व काही बदललं

सलग तीन चित्रपट फ्लॉप झाल्याने शाहिद डिप्रेशनमध्ये गेला होता, याचा खुलासा खुद्द शाहिदनेच केलायं.  ...

500 कोटींचं बजेट, राकेश मेहरांच्या सिनेमातून सूर्याचा बॉलिवूड डेब्यू? कर्णाची भूमिका साकारणार - Marathi News | South superstar Surya all set to make his Bollywood debut to play the role of Karna in rakesh omprakash mehra s movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :500 कोटींचं बजेट, राकेश मेहरांच्या सिनेमातून सूर्याचा बॉलिवूड डेब्यू? कर्णाची भूमिका साकारणार

मात्र सूर्याचे चाहते असलेले हिंदी प्रेक्षक त्याला बॉलिवूडमध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहेत. ...