लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा

Cinema, Latest Marathi News

"सिनेमा पाहून भाष्य करा, न पाहता...", सूरजसाठी धावून आली अंकिता; ट्रोलर्सना म्हणाली-"त्याच्याकडून एखादी गोष्ट..." - Marathi News | bigg boss marathi 5 fame ankita walwalkar support to suraj chavan slam to the trollers shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सिनेमा पाहून भाष्य करा, न पाहता...", सूरजसाठी धावून आली अंकिता; ट्रोलर्सना म्हणाली-"त्याच्याकडून एखादी गोष्ट..."

"इन्फ्लुएन्सर आणि कलाकारांमधे एक दरी आहेच, पण...", सूरजसाठी धावून आली अंकिता; ट्रोलर्सना म्हणाली... ...

कॉमेडी अन् सस्पेन्सचा तडका; 'हाऊसफुल-५' चा जबरदस्त टीझर रिलीज, अक्षय-रितेशसोबत नाना पाटेकरांचा मजेदार अंदाज - Marathi News | housefull 5 teaser released starrer akshay kumar riteish deshmukh nana patekar and abhishek bachchan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कॉमेडी अन् सस्पेन्सचा तडका; 'हाऊसफुल-५' चा जबरदस्त टीझर रिलीज, अक्षय-रितेशसोबत नाना पाटेकरांचा मजेदार अंदाज

नाना पाटेकर, अक्षय कुमार, रितेशचा मजेशीर अंदाज; बहुचर्चित 'हाऊसफुल-५' चा धमाकेदार टीझर रिलीज ...

"बायकांच्या मनातलं कसं ओळखायचं?", केदार शिंदेंनी सांगितली ट्रिक, म्हणाले- "माझी बायको..." - Marathi News | kedar shinde talk about How to know what's in a woman's heart | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बायकांच्या मनातलं कसं ओळखायचं?", केदार शिंदेंनी सांगितली ट्रिक, म्हणाले- "माझी बायको..."

बायकांच्या मनातलं ऐकू आलं तर अशी भन्नाट संकल्पना त्यांनी 'अगं बाई अरेच्चा' या सिनेमातून मांडली. 'बाईपण भारी देवा' हा केदार शिंदेंचा सिनेमा सुपरहिट ठरला. त्यामुळे खरंच केदार शिंदेंना बायकांच्या मनातलं ओळखतं येतं का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. ...

ब्लॉकबस्टर 'बाहुबली' सिनेमा पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार; निर्मात्यांनी केली मोठी घोषणा, म्हणाले... - Marathi News | ss rajamouli bahubali to re release in theatres starrer prabhas and rana daggubati know about the date | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ब्लॉकबस्टर 'बाहुबली' सिनेमा पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार; निर्मात्यांनी केली मोठी घोषणा, म्हणाले...

ब्लॉकबस्टर 'बाहुबली' सिनेमा पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार; निर्माते खुलासा करत म्हणाले... ...

"जत्रामुळे १ कोटी २० लाखांचं कर्ज झालेलं", केदार शिंदेंचा खुलासा, म्हणाले- "त्यानंतर १० वर्ष..." - Marathi News | kedar shinde talk about difficult phase after jatra movie debt over 1cr 20 lakhs | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जत्रामुळे १ कोटी २० लाखांचं कर्ज झालेलं", केदार शिंदेंचा खुलासा, म्हणाले- "त्यानंतर १० वर्ष..."

२००५ साली प्रदर्शित झालेल्या जत्रा सिनेमामुळे मात्र त्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर झाला होता. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबद्दल भाष्य केलं.  ...

"त्यांनी मला बिकीनी घालायला सांगितली अन्...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने सांगितला किस्सा - Marathi News | marathi actress nayana apte revealed in interview about why she rejected bollywood cinema offer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्यांनी मला बिकीनी घालायला सांगितली अन्...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने सांगितला किस्सा

"बिकीनीमुळे मोठी संधी नाकारली, कारण...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतील वास्तव  ...

पहलगाम हल्ल्यानंतर सलमान खान घेऊन येणार 'बजरंगी भाईजान २'? सिनेमाबाबत मोठी अपडेट समोर - Marathi News | salman khan bajarangi bhaijaan 2 sequel update after pahalgam jammu kashmir terror attack | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहलगाम हल्ल्यानंतर सलमान खान घेऊन येणार 'बजरंगी भाईजान २'? सिनेमाबाबत मोठी अपडेट समोर

सलमान खानचा २०१५ साली आलेला 'बजरंगी भाईजान' हा सिनेमा प्रचंड गाजला. सिनेमातील मुन्नी आणि बजरंगी भाईजानची स्टोरी प्रेक्षकांना भावली होती. त्यानंतर या सिनेमाच्या सीक्वेलच्या प्रतिक्षेत चाहते होते. आता पहलगाम हल्ल्यानंतर 'बजरंगी भाईजान २'बाबत मोठी अपडेट ...

सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' पाहा फक्त ९९ रुपयांमध्ये, कधी आणि कुठे? जाणून घ्या - Marathi News | watch kedar shinde directorial suraj chavan zapuk zupuk movie in just 99rs | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' पाहा फक्त ९९ रुपयांमध्ये, कधी आणि कुठे? जाणून घ्या

'झापुक झुपूक' सिनेमा आता ९९ रुपयांमध्ये पाहता येणार आहे. निर्मात्यांनी सूरजच्या प्रेक्षकांसाठी ही खास ऑफर जाहीर केली आहे. ...