लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा

Cinema, Latest Marathi News

'सिंघम अगेन'नंतर अजय देवगणचा 'आझाद'! अभिनेत्याचा भाचा आणि रवीना टंडनच्या लेकीचं पदार्पण, पाहा टीझर - Marathi News | ajay devgn azaad new movie teaser actor nephew aman devgn and raveena tandon daughter rasha debut | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सिंघम अगेन'नंतर अजय देवगणचा 'आझाद'! अभिनेत्याचा भाचा आणि रवीना टंडनच्या लेकीचं पदार्पण, पाहा टीझर

अजय देवगणच्या नव्या सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. 'आझाद' असं या सिनेमाचं नाव असून लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  ...

'गदर'मध्ये आयकॉनिक 'हॅंडपंप सीन' करण्यास सनी देओलने दिलेला नकार; कारण... - Marathi News | bollywood director anil sharma revealed in interview about sunny deol refused to do the iconic hand pump scene in gadar movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गदर'मध्ये आयकॉनिक 'हॅंडपंप सीन' करण्यास सनी देओलने दिलेला नकार; कारण...

'गदर' चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत 'गदर'मधील आयकॉनिक हॅंडपंप सीनवर भाष्य केलं आहे. ...

'भूल भुलैय्या ३'च्या सेटवर कार्तिकला आला भयानक अनुभव, म्हणाला- "त्या हवेलीत माझ्या पाठीमागून कोणीतरी..." - Marathi News | bhool bhulaiyya 3 kartik aaryan shared horrify experience while shooting film said someone scratched me | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'भूल भुलैय्या ३'च्या सेटवर कार्तिकला आला भयानक अनुभव, म्हणाला- "त्या हवेलीत माझ्या पाठीमागून कोणीतरी..."

'भूल भुलैय्या ३'च्या सेटवर कार्तिक आर्यनला विचित्र अनुभव आला होता. या सिनेमाचं शूटिंग एका जुन्या हवेलीत झालं आहे. सिनेमाच्या शूटिंगदरम्यान कार्तिकला या हवेलीत कोणीतरी असल्याचा भास झाला होता. ...

'सिंघम अगेन' आणि 'भूल भूलैय्या ३'चा बॉक्स ऑफिसवर धमाका, कोण ठरलं वरचढ? जाणून घ्या कलेक्शन - Marathi News | singham again vs bhool bhulaiyya 3 box office collection day 3 ajay devgn kartik aryan movie details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सिंघम अगेन' आणि 'भूल भूलैय्या ३'चा बॉक्स ऑफिसवर धमाका, कोण ठरलं वरचढ? जाणून घ्या कलेक्शन

Singham Again vs Bhool Bhulaiyaa 3: दुसऱ्या दिवशीही अजय देवगणचा 'सिंघम'च वरचढ, जाणून घ्या कलेक्शन ...

शौर्य, धैर्य अन् प्रेमाचा संगीतमय नजराणा! दिवाळीच्या मुहुर्तावर 'संगीत मानापमान'चा टीझर, 'या' दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट - Marathi News | subodh bhave vaidehi parshurami sangeet manapaman new marathi movie teaser released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शौर्य, धैर्य अन् प्रेमाचा संगीतमय नजराणा! दिवाळीच्या मुहुर्तावर 'संगीत मानापमान'चा टीझर, 'या' दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट

दिवाळीच्या मुहुर्तावर 'संगीत मानापमान' या सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. तसंच या सिनेमाची रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे.  ...

'तेरे नाम' च्या सेटवर सलमानने दिली होती वॉर्निंग; थरथर कापत होती अभिनेत्री! नेमकं प्रकरण काय? - Marathi News | bollywood actress indira krishnan revealed in interview about salman khan warned her during tere naam movie slap scene | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तेरे नाम' च्या सेटवर सलमानने दिली होती वॉर्निंग; थरथर कापत होती अभिनेत्री! नेमकं प्रकरण काय?

'तेरे नाम' च्या सेटवर सलमान खानने चित्रपटतील सहकलाकार अभिनेत्रीसोबत प्रॅंक केला होता. त्यामुळे ती अभिनेत्री प्रचंड घाबरली होती.  ...

Dr.Veena Dev Passed Away: लेखिका, समीक्षक डॉ. वीणा देव यांचे निधन - Marathi News | actress Mrinal Kulkarni mother Dr. Veena Dev passed away | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Dr.Veena Dev Passed Away: लेखिका, समीक्षक डॉ. वीणा देव यांचे निधन

डॉ वीणा देव या लेखिका, समीक्षक असून त्यांना अनेक साहित्य पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते ...

स्वप्न पाहा, वय नाही! अनुपम खेर यांच्या 'विजय 69' चित्रपटाचा टीझर रिलीज; पाहा कुठे अन् कधी पाहता येणार  - Marathi News | anupam kher vijay 69 movie trailer release see where and when you can watch it  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्वप्न पाहा, वय नाही! अनुपम खेर यांच्या 'विजय 69' चित्रपटाचा टीझर रिलीज; पाहा कुठे अन् कधी पाहता येणार 

अभिनेते अनुपम खेर एका आगळ्यावेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या चित्रपटाचं कथानक एका ६९ वयाच्या व्यक्तीच्या जीवनावर आधारलेलं आहे.  ...