सिनेमा रिलीज झाल्यानंतर 'धुरंधर' पाहण्यासाठी चाहते थिएटरमध्ये गर्दी करत आहेत. 'धुरंधर'चे शो सगळीकडे हाऊसफूल होत आहे. या सिनेमाने चार दिवसांतच १०० कोटी पार केले आहेत. ...
अक्षय खन्नाने 'धुरंधर'मध्ये पाकिस्तानातील कराचीमधील कुख्यात गुंड असलेल्या रहमान डकैतची भूमिका साकारली आहे. अक्षय खन्नाने साकारलेला रहमान डकैत खुंखार आहे. त्याच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक होत आहे. ...
3 Idiots Part 2: २००९ साली आलेला '३ इडियट्स' हा सिनेमा आजही सिनेरसिक तितकाच आवडीने पाहतात.मागील बऱ्याच काळापासून प्रेक्षक या कल्ट क्लासिक चित्रपटाचा सिक्वेल बनवण्याची मागणी करत आहेत. याबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ...
शेवटच्या क्षणापर्यंत धर्मेंद्र यांनी अभिनय सोडला नाही. 'इक्कीस' हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. आज त्यांच्या जयंतीनिमित्त इक्कीस सिनेमाच्या टीमने त्यांचा शेवटचा व्हिडीओ शेअर केला आहे. ...