लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा, मराठी बातम्या

Cinema, Latest Marathi News

महाराष्ट्रीय संस्कृतीचं दर्शन घडणार; 'छावा' फेम लक्ष्मण उतेकरांच्या सिनेमात 'या' अभिनेत्रीची एन्ट्री - Marathi News | chhaava fame director laxman utekar next movie based on maharashtrian culture sharddha kapoor to play main role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महाराष्ट्रीय संस्कृतीचं दर्शन घडणार; 'छावा' फेम लक्ष्मण उतेकरांच्या सिनेमात 'या' अभिनेत्रीची एन्ट्री

'छावा' च्या यशानंतर लक्ष्मण उतेकरांच्या पुढील सिनेमाची उत्सुकता आहे. 'ही' अभिनेत्री मुख्य भूमिकेत ...

फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन - Marathi News | fawad khan and vaani kapoor starrer abeer gulaal to release in theatres in india | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन

Abeer Gulaal: भारतात कधी रिलीज होणार सिनेमा? ...

माय तशी लेक! दिप्ती भागवतची मुलगीही आहे अभिनेत्री, आईसारखीच दिसते सुंदर; तुम्ही पाहिलंत का? - Marathi News | dashavtar marathi movie premiere dipti bhagwat daughter jui bhagwat video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माय तशी लेक! दिप्ती भागवतची मुलगीही आहे अभिनेत्री, आईसारखीच दिसते सुंदर; तुम्ही पाहिलंत का?

'दशावतार' या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित सिनेमाचा प्रीमियर पार पडला. यावेळी दिप्ती भागवतही हजर होती.  ...

पत्नीचं अफेअर, पती खूनी! सस्पेन्स अन् क्राईमचा मिलाफ असलेला 'हा' सिनेमा बघताना डोकं चक्रावेल - Marathi News | wife and husband story deep water suspense thriller romantic movie must watch on ott | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पत्नीचं अफेअर, पती खूनी! सस्पेन्स अन् क्राईमचा मिलाफ असलेला 'हा' सिनेमा बघताना डोकं चक्रावेल

पत्नीचे विवाहबाह्य संबंध, पती बनतो खूनी; प्रेम, सस्पेन्स अन् क्राईमचा मिलाफ असलेला 'हा' सिनेमा पाहताना तुम्ही चक्रावून जाल ...

'दशावतार'च्या प्रीमियरला आदित्य ठाकरेंची हजेरी, दिलीप प्रभावळकरांना पाहताच वाकून केला नमस्कार; होतंय कौतुक - Marathi News | dashavtar premier mla aditya thackeray touches feet after seen dilip prabhavalkar video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'दशावतार'च्या प्रीमियरला आदित्य ठाकरेंची हजेरी, दिलीप प्रभावळकरांना पाहताच वाकून केला नमस्कार; होतंय कौतुक

'दशावतार' सिनेमाचा प्रीमियर नुकताच पार पडला. या प्रीमियरला सिनेविश्वातील कलाकारांनी हजेरी लावली होती. त्यासोबत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेदेखील उपस्थित होते.  ...

दाक्षिणात्य सुपरस्टार दुलकर सलमानसोबत जमणार पूजा हेगडेची जोडी! 'या' चित्रपटात दिसणार एकत्र - Marathi News | actress pooja hegde to pair up with south superstar dulquer salmaan they will be seen together in the upcoming dq41 film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दाक्षिणात्य सुपरस्टार दुलकर सलमानसोबत जमणार पूजा हेगडेची जोडी! 'या' चित्रपटात दिसणार एकत्र

पूजा हेगडे अन् दुलकर सलमानची जमणार जोडी, मेकर्सनी केली अधिकृत घोषणा ...

'वास्तव'मध्ये कशी मिळाली 'देढ फुटिया'ची भूमिका? संजय नार्वेकरांनी शेअर केल्या खास आठवणी - Marathi News | sanjay narvekar how did get the role of dedh futiya in vastav movie shares special memories | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'वास्तव'मध्ये कशी मिळाली 'देढ फुटिया'ची भूमिका? संजय नार्वेकरांनी शेअर केल्या खास आठवणी

'वास्तव' सिनेमात 'देढ फुटिया' ही भूमिका कशी मिळाली? संजय नार्वेकरांनी पहिल्यांदाच केला खुलासा, म्हणाले... ...

"आजपर्यंत खूप प्रेम केलंत, आता १२ वर्षांनी आम्ही दोघं...", उमेशसोबतचा फोटो शेअर करत प्रिया बापटने केलेली पोस्ट चर्चेत - Marathi News | priya bapat and umesh kamat to seen together in movie after 12 years bin lagnachi goshta actress post viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आजपर्यंत खूप प्रेम केलंत, आता १२ वर्षांनी आम्ही दोघं...", उमेशसोबतचा फोटो शेअर करत प्रिया बापटने केलेली पोस्ट चर्चेत

प्रिया आणि उमेश यांनी एकत्र अनेक नाटक आणि वेब सीरिजमध्येही काम केलं आहे. पण, सिनेमात ते एकत्र कपल म्हणून दिसले नव्हते. आता इतक्या वर्षांनी उमेश आणि प्रिया 'बिन लग्नाची गोष्ट' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.  ...