लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा, मराठी बातम्या

Cinema, Latest Marathi News

Jolly LLB 3: इमोशन अन् एंटरटेनमेंटच फूल पॅकेज! प्रेक्षकांना कशी वाटली दोन जॉलींची जुगलबंदी? वाचा X रिव्ह्यू - Marathi News | Jolly LLB 3 public x review akshay kumar arshad warsi stuns saurabh shukla movie is full of emotions and entertainment | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Jolly LLB 3: इमोशन अन् एंटरटेनमेंटच फूल पॅकेज! प्रेक्षकांना कशी वाटली दोन जॉलींची जुगलबंदी? वाचा X रिव्ह्यू

Jolly LLB 3 Public Review: 'जॉली एलएलबी ३' हा फक्त एक कॉमेडी सिनेमा नसून त्यातून एका महत्त्वपूर्ण विषयावर भाष्य केलं गेलं आहे. तर वकिलाच्या भूमिकेत असलेल्या अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांची जुगलबंदीही सिनेमातून पाहायला मिळते.  ...

ना खलनायक, ना अ‍ॅक्शन सीन्स! OTT वरील 'हा' रोमॅन्टिक सिनेमा अ‍ॅक्शनपटांवर पडतोय भारी, तुम्ही पाहिला का? - Marathi News | aditya roy kapoor sara ali khan and panka tripathi starrer metro in dino movie trending on ott  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ना खलनायक, ना अ‍ॅक्शन सीन्स! OTT वरील 'हा' रोमॅन्टिक सिनेमा अ‍ॅक्शनपटांवर पडतोय भारी, तुम्ही पाहिला का?

चार जोडप्यांच्या नात्यातील गुंतागुंत! 'हा' रोमॅन्टिक सिनेमा ओटीटीवर आहे ट्रेंडिंग; तुम्ही पाहिला का? ...

कोकणातील दशावतारी कलाकाराचं भाग्य उजळलं! 'दशावतार'मध्ये केलं काम, म्हणाला- "या चित्रपटामुळे..." - Marathi News | dashavatar marathi movie real life dashavatari artist yash jalvi shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोकणातील दशावतारी कलाकाराचं भाग्य उजळलं! 'दशावतार'मध्ये केलं काम, म्हणाला- "या चित्रपटामुळे..."

'दशावतार' सिनेमात खऱ्या आयुष्यात दशावतारमध्ये काम केलेले काही कलाकारही झळकले आहेत. अशाच एका कलाकाराने सिनेमाबाबत पोस्ट शेअर केली आहे.  ...

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना 'दशावतार'ची भुरळ, म्हणाले- "कोकणातील कला जागतिक पातळीवर..." - Marathi News | goa cm pramod sawant paised dashavatar marathi movie attend special screening | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना 'दशावतार'ची भुरळ, म्हणाले- "कोकणातील कला जागतिक पातळीवर..."

'दशावतार'ची गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनाही भुरळ पडली आहे. ‘दशावतार’ या ब्लॅाकबस्टर चित्रपटातील कलावंतांना प्रमोद सावंत यांनी आग्रहाचे निमंत्रण दिले होते. ...

थिएटर गाजवणारा 'दशावतार' ऑनलाईन झाला लीक; प्रियदर्शिनीची प्रेक्षकांना कळकळीची विनंती, म्हणाली- "चित्रपटाची चोरून काढलेली प्रत फोनवर..." - Marathi News | dashavatar gets leak online actress priyadarshini indulkar request audience shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :थिएटर गाजवणारा 'दशावतार' ऑनलाईन झाला लीक; प्रियदर्शिनीची प्रेक्षकांना कळकळीची विनंती, म्हणाली- "चित्रपटाची चोरून काढलेली प्रत फोनवर..."

थिएटर गाजवणारा आणि कोकणातील परंपरेची झलक दाखवणारा 'दशावतार' सिनेमा ऑनलाइन लीक झाला आहे. अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकरने याबाबत पोस्ट करत प्रेक्षकांना विनंती केली आहे.  ...

आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय? - Marathi News | Aamir Khan didnt like the script on dadasaheb phalke told raju hirani to re write it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?

राजकुमार हिरानी दादासाहेब फाळकेंवर सिनेमा घेऊन येत आहेत. आमिर खान यामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. पण... ...

बिग बींच्या 'दीवार' चित्रपटातील तो ब्रिज आठवतोय? मुंबईत आहे 'ही' जागा! कुठे आहे तुम्हाला माहितीये का? - Marathi News | bollywood actor amitabh bachchan deewar movie bridge is located in this place is in mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बींच्या 'दीवार' चित्रपटातील तो ब्रिज आठवतोय? मुंबईत आहे 'ही' जागा! कुठे आहे तुम्हाला माहितीये का?

'दीवार' चित्रपटातील तो ब्रिज आठवतोय? 'ती' जागा कुठे आहे  माहितीये? प्रेक्षकांनी अचून हेरलेलं ...

६० कोटींचं बजेट, १२५ दिवस चाललं शूटिंग; बॉलिवूडवर भारी पडतोय 'हा' ॲक्शनपट, तुम्ही पाहिलात? - Marathi News | south actor teja sajja and shriya saran starrer mirai movie get positive response from audience know about collection | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :६० कोटींचं बजेट, १२५ दिवस चाललं शूटिंग; बॉलिवूडवर भारी पडतोय 'हा' ॲक्शनपट, तुम्ही पाहिलात?

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील रायजिंग स्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तेजा सज्जाची सध्या सगळीकडे चर्चा आहे ...