सिनेमाचं बजेट 'महावतार नरसिम्हा'ने पहिल्याच आठवड्यात वसूल केलं आहे. केवळ देशातच नाही तर जगभरात या सिनेमाची चलती आहे. हॉलिवूडच्या सुपरहिरोंनाही 'महावतार नरसिम्हा'ने मागे टाकलं आहे. ...
सध्या बॉक्स ऑफिसवर एका सिनेमाने धुमाकूळ घातला आहे. भल्याभल्या बिग बजेट बॉलिवूड सिनेमांना या सिनेमाने धूळ चारली आहे. ना कोणता हिरो, ना हिरोईन, ना कोणताही मोठा सुपरस्टार...तरीही हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहे. ...