लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा, मराठी बातम्या

Cinema, Latest Marathi News

खऱ्या आयुष्यात नाही, ऑनस्क्रीन पालक! 'तू माझा किनारा'मध्ये भूषण प्रधान दिसणार वडिलाच्या भूमिकेत, पोस्टर प्रदर्शित - Marathi News | bhushan pradhan ketaki narayan new movie tu maza kinara poster out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खऱ्या आयुष्यात नाही, ऑनस्क्रीन पालक! 'तू माझा किनारा'मध्ये भूषण प्रधान दिसणार वडिलाच्या भूमिकेत, पोस्टर प्रदर्शित

भूषण खऱ्या आयुष्यात नव्हे तर ऑनस्क्रीन पालक झाला आहे. त्याचा नवा सिनेमा 'तू माझा किनारा' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचं पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे.  ...

हॉरर सिनेमा असूनही घाबरण्याऐवजी पोट धरून हसाल! ओटीटीवर मिळतेय सर्वाधिक पसंती, तुम्ही पाहिलात का? - Marathi News | best horror movie kakuda trending on ott will make audience laugh starrer sonakshi sinha and riteish deshmukh  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हॉरर सिनेमा असूनही घाबरण्याऐवजी पोट धरून हसाल! ओटीटीवर मिळतेय सर्वाधिक पसंती, तुम्ही पाहिलात का?

हॉरर सिनेमा असूनही घाबरण्याऐवजी पोट धरून हसाल! ओटीटीवर मिळतेय सर्वाधिक पसंती, तुम्ही पाहिलात का? ...

National Award: '12th Fail' ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा! तर विक्रांत मेस्सीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार - Marathi News | 71st national film awards vikrant massey honour with best actor award for 12th fail movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :National Award: '12th Fail' ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा! तर विक्रांत मेस्सीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार

‘12th फेल’साठी विक्रांत मेस्सीला पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्काराचा बहुमान, राष्ट्रपतींच्या हस्ते विशेष सन्मान  ...

"त्यांनी माझा वापर केला...", 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' फेम अभिनेत्याने सांगितली इंडस्ट्रीची काळी बाजू - Marathi News | bollywood actor rajat bedi comeback in aaryan khan bads of bollywood movie says people used and abused him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्यांनी माझा वापर केला...", 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' फेम अभिनेत्याने सांगितली इंडस्ट्रीची काळी बाजू

"त्यांनी मला बाजूला केलं...", 'कोई मिल गया' फेम अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा,रोख नेमका कोणाकडे? ...

चौपट मजा अन् चौपट धमाल! रितेश, विवेक अन् आफताबचा मस्ती-४ 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | bollywood actor riteish deshmukh vivek oberoi and aftab shivdasani starrer masti 4 movie release date out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चौपट मजा अन् चौपट धमाल! रितेश, विवेक अन् आफताबचा मस्ती-४ 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

रितेश, विवेक अन् अफताबचा मस्ती-४ 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला, चाहते उत्सुक ...

"दिलीप काकांना साष्टांग दंडवत, त्यांनी विश्वास ठेवला म्हणूनच...", 'दशावतार'च्या दिग्दर्शकाची दिलीप प्रभावळकर यांच्यासाठी पोस्ट - Marathi News | dashavatar director subodh khanolkar shared special post for dilip prabhavalkar after movie success | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"दिलीप काकांना साष्टांग दंडवत, त्यांनी विश्वास ठेवला म्हणूनच...", 'दशावतार'च्या दिग्दर्शकाची दिलीप प्रभावळकर यांच्यासाठी पोस्ट

'दशावतार'ला मिळालेलं प्रेम पाहून दिग्दर्शक सुबोध खानोलकर भारावून गेले आहेत. त्यांनी दिलीप प्रभावळकर यांच्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. ...

"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित - Marathi News | bhushan pradhan revealed the secret behind ketaki narayan photos announced new film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित

भूषणच्या केतकीसोबतच्या फोटोनंतर त्याने गुपचूप लग्न केलं की लग्नाआधीच गुडन्यूज? अशा चर्चा रंगल्या होत्या. भूषण आणि केतकी आईबाबा होणार असल्याच्याही कमेंट होत्या. आता फोटोमागचं गुपित भूषणने उलगडलं आहे.  ...

'रंग दे बसंती' प्रदर्शित होण्यापूर्वीच निर्मात्यांनी मानधनाचे पैसे परत मागितलेले! सोहा अली खानचा धक्कादायक खुलासा, म्हणाली... - Marathi News | bollywood actress soha ali khan reveals about she returned rang de basanti movie fees know the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रंग दे बसंती' प्रदर्शित होण्यापूर्वीच निर्मात्यांनी मानधनाचे पैसे परत मागितलेले! सोहा अली खानचा धक्कादायक खुलासा, म्हणाली...

चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच निर्मात्यांनी मानधनाचे पैसे परत मागितले अन्..., प्रसिद्ध अभिनेत्री खुलासा, काय होतं कारण? ...