मुंबईत बुधवारी झालेल्या बैठकीत खरपुडी परिसरातील जागेवर शिक्कामोर्तब करीत सिडकोच्या प्रकल्पाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्त्वत: मान्यता दिली. ...
बहुचर्चित संकेत कुलकर्णी हत्या प्रकरणातील पसार मारेकरी उमर अफसर शेख (१९, रा. कौसरपार्क, देवळाई) यास देवळाई तर विजय नारायण जौक (२४, रा. बाळापूर) यास पैठण येथून हॉटेलमधून मुकुंदवाडी पोलिसांनी अटक केली. ...
संकेत कुलकर्णीच्या भरदिवसा झालेल्या निर्घृण हत्येने कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडविल्या असतानाच नागरिकही हादरले होते. मनामध्ये दाटलेला राग व संताप नागरिकांनी रविवारी उत्स्फूर्त शोकसभा बोलावून हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून दाखवून दिला. ...
: पनवेल महानगर पालिका क्षेत्रातील सिडको नोडमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी सिडकोचीच असल्याचे महाराष्ट्र शासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे कचरा हस्तांतरणाच्या मुद्यावरून मागील दोन दिवसांपासून सिडको कार्यक्षेत्रात निर्माण झालेली परिस्थिती निव ...
सीबीडीमधील सिडको भवनमध्ये मंगळवारी रात्री घरफोडी झाली आहे. पोलीस आयुक्तालय व कोकण परिक्षेत्राच्या महासंचालकांच्या कार्यालयासमोर झालेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. दोन वर्षांमध्ये दुसºयांदा चोरीची घटना घडली असून सिडको भवनच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर ...
इंदिरानगर : येथील कलानगर चौकालगत असलेल्या रत्ना हाईट्ससमोर महापालिकेच्या मोकळ्या भूखंडावर असलेल्या सुमारे छत्तीस वृक्षांची कत्तल करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर कारवाईची मागणी श्री विश्वकर्मा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आली आहे.रत्ना हाईट्ससमोरील ...
आधी एकरी ८० कोटींचा मोबदला, नोकºयांची लेखी हमी, प्रकल्पग्रस्तांना ५० टक्के कामे द्या, त्यानंतर न्हावा-शिवडी सागरी सेतूच्या कामाला सुरुवात करा, असा इशारा दि.बा. पाटील शेतकरी संघर्ष समितीने सिडकोने बोलावलेल्या बैठकीत दिला आहे. ...