सिडकोतील साडेबारा टक्के भूखंड वाटप योजना रखडली आहे. सिडकोकडे पुरेसे भूखंड उपलब्ध नाहीत. त्यामुळे सध्या केवळ पात्रता निश्चितीची कार्यवाही केली जात आहे. ...
सिडको : महापालिका आयुक्तांकडून नागरी कामे सुरळीत होत असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात मात्र सर्वसामान्य नागरिकांना भेडसवणारे प्रश्नदेखील अधिकारी मार्गी लावत नसल्याने प्रभाग सभेत सत्ताधाऱ्यासह सर्वच पक्षाच्या नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. ...
निवाडे झालेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना जमिनीचा वाढीव मोबदला देण्याचे न्यायालयाचे आदेश असतानाही टाळाटाळ करणा-या मेट्रो सेंटर विरोधात जप्तीचा बडगा उगारताच सिडकोने सुमारे १७ कोटींची रक्कम जमा केली आहे. ...
सिडकोची परवानगी न घेता रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आठ कोयना प्रकल्पग्रस्तांना खारघर येथे वाटप केलेल्या २४ एकर जागेच्या खरेदी-विक्रीवरून निर्माण झालेल्या वादावर सिडकोने मौन धारण केले आहे. ...
सिडकोच्या माध्यमातून सुरू असलेल्या आरोग्य सेवा पनवेल महापालिकेला सोमवारपासून हस्तांतरित करण्यात आल्या आहेत. यामध्ये नागरी आरोग्य केंद्र, राष्ट्रीय नागरी आरोग्य केंद्र, हिवताप डेंग्यू कार्यक्रम व भटक्या कुत्र्यांची निर्बीजीकरण शस्त्रक्रिया आदींचा समाव ...