सिडकोने तळोजा, खारघर, कळंबोली, घणसोली व द्रोणागिरी नोडमधील ११०० शिल्लक घरांसाठी आॅनलाइन नोंदणी सुरू केली आहे. यासाठी ३१ जानेवारीपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. ...
सिडकोमधील बांधकाम परवानगीचा अडसर आता दूर होणार आहे. गेल्या महासभेतील लक्षवेधीनुसार नवनियुक्त आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिलेल्या आश्वासनानुसार नगररचना विभागाकडून शासनाचे लक्ष प्रस्ताव पाठवून वेधण्यात आले आहे. ...
सिडकोच्या अधिसूचित क्षेत्रात येणाºया वाळूज, वडगाव हद्दीतील अनधिकृत भूखंडाच्या नोंदी रद्द करून दोषीविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे, यासाठी नागरिकांच्या वतीने विभागीय आयुक्त व मुख्य कार्यकारी अधिकाºयांना निवेदन देऊन साकडे घालण्यात आले. ...