लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिडको लॉटरी

CIDCO News in Marathi | सिडको मराठी बातम्या | सिडको लॉटरी मराठी बातम्या

Cidco, Latest Marathi News

ठाणे तालुक्यातील लिंकेजची अट शिथिल, राज्य सरकारचा निर्णय - Marathi News | The condition of linkage in Thane taluka is relaxed, the state government decision | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ठाणे तालुक्यातील लिंकेजची अट शिथिल, राज्य सरकारचा निर्णय

सिडकोच्या साडेबारा टक्के योजनेअंतर्गत भूखंड वाटपासाठी लागू केलेली लिंकेज सेक्टरची अट राज्य सरकारने शिथिल केली आहे. सध्या ठाणे तालुक्यापुरता हा निर्णय घेण्यात आला आहे. ...

सिडकोत श्रमदानातून जगविली जाताहेत झाडे  - Marathi News | Sidewalk trees are being used by the workers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिडकोत श्रमदानातून जगविली जाताहेत झाडे 

दररोज स्वयंस्फूर्तीने श्रमदान करून झाडे जगविली जात आहेत. ...

सिडकोच्या अतिक्रमण कारवाईला उसर्ली ग्रामस्थांचा विरोध - Marathi News | Against the encroachment of CIDCO villagers opposed it | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडकोच्या अतिक्रमण कारवाईला उसर्ली ग्रामस्थांचा विरोध

अतिक्रमणविरोधी पथकाला रिकाम्या हाती परतावे लागले ...

सिडकोच्या शिल्लक घरांसाठी ६0 हजार अर्ज - Marathi News | 60 thousand applications for CIDCO's remaining homes | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडकोच्या शिल्लक घरांसाठी ६0 हजार अर्ज

१४ फेब्रुवारी रोजी संगणकीय सोडत ...

सिडको मनपा विभागीय कार्यालय वाऱ्यावर - Marathi News |  CIDCO Municipal Divisional Office | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिडको मनपा विभागीय कार्यालय वाऱ्यावर

महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयात दुपारी जेवणाच्या सुट्टीच्या वेळात बहुतांशी सर्वच विभागांतील अधिकारी, कर्मचारी जेवणासाठी जाताना कार्यालयाची सुरक्षितता वाºयावर सोडत असून, कार्यालयातील महत्त्वाची कागदपत्रे टेबलावर तशीच सोडून जाताना, कार्यालयातील ...

सिडकोतील दक्षता अधिकाऱ्याचे पद रिक्त - Marathi News | CIDCO vigilance officer's post vacant | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडकोतील दक्षता अधिकाऱ्याचे पद रिक्त

तक्रारदारांची होतेय गैरसोय; सह व्यवस्थापकीय संचालकांकडे अतिरिक्त भार ...

सिडको प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध - Marathi News | CIDCO project opposes by villagers | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सिडको प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध

सिडको प्रकल्पासाठी पूर्वी मंजूर झालेली नियोजित जागा बदलून आता जालना तालुक्यातील खरपुडी परिसरात जवळपास ५०० ते ५५० हेक्टरवर हा प्रस्तावित प्रकल्प उभारण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. ...

सिडको अभियंत्याला महिलांचा घेराव   - Marathi News | CIDCO engineer is surrounded by women | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिडको अभियंत्याला महिलांचा घेराव  

छत्रपतीनगरालगत साचलेल्या ड्रेनेज व सांडपाण्याची पहाणी करण्यासाठी आलेल्या सिडको अभियंत्याला महिलांनी मंगळवारी घेराव घालून याचा जाब विचारला. ...