लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिडको लॉटरी

CIDCO News in Marathi | सिडको मराठी बातम्या | सिडको लॉटरी मराठी बातम्या

Cidco, Latest Marathi News

सिडकोतील घरांचा प्रश्न प्रलंबितच - Marathi News |  The question of CIDCO housing is pending | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिडकोतील घरांचा प्रश्न प्रलंबितच

९९ वर्षांच्या कराराने सिडकोने बांधलेली सर्व घरे ही फ्री होल्ड करावी अर्थात घरधारक हे कायमस्वरूपी घरमालक करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. ...

कार्मिक विभागावर हल्लाबोल - Marathi News | Attack on Personnel Department | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कार्मिक विभागावर हल्लाबोल

मयूर आगवणे छळ प्रकरण: सिडको कर्मचारी संघटना आक्रमक, पोलिसांत तक्रार ...

अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न; कामाचा ताण की वरिष्ठांचा जाच? तर्कवितर्कांना उधाण - Marathi News | Suicide Attempt of CIDCO Officer | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न; कामाचा ताण की वरिष्ठांचा जाच? तर्कवितर्कांना उधाण

कार्यालयीन कामाचा ताण वाढल्याने मागील काही महिन्यांपासून ते अस्वस्थ होते, त्यामुळे अनेकदा नोकरी सोडण्याचा विचारही त्यांनी आपले सहकारी व कुटुंबीयांकडे बोलून दाखविल्याचे समजते. ...

सिडकोला पाच वर्षांनंतर नाल्यावर बांधकाम झाल्याचा साक्षात्कार - Marathi News | After five years, CIDCO has witnessed construction on Nairs | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिडकोला पाच वर्षांनंतर नाल्यावर बांधकाम झाल्याचा साक्षात्कार

सिडको हद्दीतील गट नं. ५२/१ मधील नाल्यावर अनधिकृत बांधकाम केल्याचा प्रशासनाला तब्बल ५ वर्षांनंतर साक्षात्कार झाला आहे. ...

वाळूज महानगरातील ७४ अतिक्रमणांवर पडणार हातोडा - Marathi News | Hathoda will hit 74 encroachments in the waluj | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाळूज महानगरातील ७४ अतिक्रमणांवर पडणार हातोडा

वाळूज महानगरातील सिडकोच्या मोकळ्या भूखंडांवर अतिक्रमण करणाऱ्यांवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. ...

बेकायदा बांधकामे सिडकोच्या रडारवर, प्रकल्पग्रस्तांत मात्र चिंतेचे वातावरण - Marathi News | Uncanny construction on CIDCO's radar, but the environment of concern is in the project | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बेकायदा बांधकामे सिडकोच्या रडारवर, प्रकल्पग्रस्तांत मात्र चिंतेचे वातावरण

मागील काही महिन्यांपासून सुस्तावलेली अतिक्रमणविरोधी कारवाई सिडकोने पुन्हा गतिमान केली आहे. त्यानुसार नवी मुंबईसह पनवेल आणि उरण परिसरातील बेकायदा बांधकामांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. ...

सिडकोचा गृहप्रकल्प : ९५ टक्के कागदपत्रांची पडताळणी झाली पूर्ण - Marathi News |  CIDCO HOME PROJECT: 9 5% DOCUMENTATION REVIEWED | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडकोचा गृहप्रकल्प : ९५ टक्के कागदपत्रांची पडताळणी झाली पूर्ण

सिडकोच्या मेगागृहप्रकल्पातील यशस्वी अर्जदारांच्या कागदपत्रांची जलदगतीने पडताळणी करण्याच्या दृष्टीने सिडकोने ‘निवारा’ हे पोस्ट लॉटरी संकेतस्थळ तयार केले आहे. ...

सिडको वाळूज महानगरात विद्युत मोटारी जप्त करणार - Marathi News | Capture of electric cars in CIDCO Waluj | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिडको वाळूज महानगरात विद्युत मोटारी जप्त करणार

सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी प्रशासनाने उचलले पाऊल वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगरात भीषण पाणीटंचाई सुरु असल्याने नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. ...