सिडको प्रशासित गावे आणि शासकीय नळ जोडणी धारकांच्या पाणी देयकांचे विलंब शुल्क माफ करून, मूळ पाणीपट्टीची रक्कम तीन मासिक टप्प्यांमध्ये व 6 महिने कालावधीमध्ये भरण्याची ‘अभय योजना’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केली आहे. ...
९९ वर्षांच्या कराराने सिडकोने बांधलेली सर्व घरे ही फ्री होल्ड करावी अर्थात घरधारक हे कायमस्वरूपी घरमालक करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. ...
कार्यालयीन कामाचा ताण वाढल्याने मागील काही महिन्यांपासून ते अस्वस्थ होते, त्यामुळे अनेकदा नोकरी सोडण्याचा विचारही त्यांनी आपले सहकारी व कुटुंबीयांकडे बोलून दाखविल्याचे समजते. ...