सिडको :-सिडको प्रशासनाने यापूर्वी सहा योजना उभारल्या असून आता पांजारपोळच्या जागेवर सिडकोकडून आणखी नवीन योजना उभारली जाण्याची शक्यता आहे. शनिवारी जिल्'ाचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी प्रशासनाबरोबर बैठक घेऊन नवीन योजनांसाठी प्रस्ताव पाठविण्याचे आदेश दिल ...
त्रिमूर्ती चौक, दत्तमंदिर चौक परिसरात रस्त्यावर फळ विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांवर मनपाच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली. दरम्यान, यावेळी भाजीविक्रेते व मनपा कर्मचारी यांच्यात वाद निर्माण झाल्याने काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. ...
या सर्व्हेमध्ये सर्वाधिक १८३ धोकादायक बांधकामे प्रभाग क्रमांक ‘अ’मध्ये आहेत. प्रभाग ‘ब’मध्ये ६७, प्रभाग ‘क’मध्ये ४१ तर प्रभाग ‘ड’मध्ये ४३ धोकादायक बांधकामांचा समावेश आहे. ...
राज्याचा कारभार मराठीतून चालावा यासाठी राज्य सरकारनं १९६४ मध्ये कायदा केला होता. महाराष्ट्राची राजभाषा मराठी आहे परंतु कारभार इंग्रजीतून चालत असल्याने राजभाषा केवळ कागदावरच राहिली. ...