सोडत पद्धतीऐवजी अर्जदारांच्या पसंतीनुसार सदनिकांची निवड केली जाणार आहे. त्यामुळे ही योजना अधिक पारदर्शक आणि सोयिस्कर ठरणार आहे, असा विश्वास सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी व्यक्त केला आहे. ...
सिडकोसह राज्यातील विविध प्राधिकरणांकडील भूखंडांचा सुयोग्य वापर व्हावा यासाठी संकल्पना आधारित आयकॉनिक शहर विकास म्हणजेच आदर्श शहर विकासाच्या धोरणास मंगळवारी पार पडलेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. ...
या सोडतीत ५ हजार ३५४ घरांसाठी एकूण एक लाख ८४ हजार ९९४ अर्ज प्राप्त झाले. ही संख्या म्हाडावर सर्वसामान्यांचा वाढता विश्वास दर्शवणारी असल्याचेही ते म्हणाले. ...
पश्चिम परिघाय कॉरिडोरचे बांधकामासाठी ४४ कोटी ४८ लाख खर्च होणार असून, हे काम पूर्ण झाल्यानंतर विमानतळ आणि एरोसिटीसह तरघर रेल्वेस्थानक यांच्यात अखंड आणि सुरळीत रस्ते वाहतूक करणे सोपे होणार आहे. ...