शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सीआयडी

सीआयडी ही मालिका 1998 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आली. इतक्या वर्षांत या मालिकेची लोकप्रियता थोडीदेखील कमी झालेली नाहीये. या मालिकेचे आजवर 1550 भाग प्रेक्षकांना पाहायला मिळाले आहेत.  शिवाजी साटम, आदेश श्रीवास्तव आणि दयानंद शेट्टी यांच्या या मालिकेत मुख्य भूमिका आहेत.

Read more

फिल्मी : शिवाजी साटम 'सीआयडी'मध्ये पुन्हा दिसणार, समोर आलं मोठं अपडेट

फिल्मी : 'दया दरवाजा तोड़ दो' पुन्हा मिळणार ऐकायला, CID मध्ये ACP प्रद्युमन यांचं दमदार कमबॅक! निर्मात्यांनी घेतला मोठा निर्णय

फिल्मी : 'एसीपी प्रद्युम्न'च्या जागी 'एसीपी आयुषमान'! CID 2 मध्ये 'हा' अभिनेता करणार शिवाजी साटम यांना करणार रिप्लेस

फिल्मी : तुमच्या आडनावामुळे मला वाटतं की..; पाकिस्तानी फॅनचा शिवाजी साटम यांना मेसेज, काय घडलं?

फिल्मी : CID २ मधील ACP प्रद्युम्नचा 'मृत्यू' खरा की TRP स्टंट, शिवाजी साटम यांनी सोडलं मौन, म्हणाले...

फिल्मी : CID मधून एसीपी प्रद्युम्न यांची खरंच होणार एक्झिट? शिवाजी साटम म्हणाले, मी मोठ्या सुट्टीवर...

फिल्मी : 'सीआयडी'मध्ये होणार ACP प्रद्युम्न यांचा मृत्यू? अभिनेते शिवाजी साटम यांची मालिकेतून एक्झिट!

फिल्मी : केवळ २०-३० रुपयात थिएटर शो करायचा 'हा' कलाकार, 'सीआयडी' मुळे नशीबच बदललं

फिल्मी : अभिनयातून संन्यास घेत बनला कॉलेजचा प्रोफेसर, CID मधून मिळाली प्रसिद्धी, आता दिसतो खूप वेगळा

फिल्मी : 'उतरन' मालिकेतल्या छोट्या 'इच्छा'चं कमबॅक, 'सीआयडी २' मध्ये साकारतेय 'ही' भूमिका