शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सीआयडी

सीआयडी ही मालिका 1998 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आली. इतक्या वर्षांत या मालिकेची लोकप्रियता थोडीदेखील कमी झालेली नाहीये. या मालिकेचे आजवर 1550 भाग प्रेक्षकांना पाहायला मिळाले आहेत.  शिवाजी साटम, आदेश श्रीवास्तव आणि दयानंद शेट्टी यांच्या या मालिकेत मुख्य भूमिका आहेत.

Read more

फिल्मी : १३ वर्ष इंडस्ट्रीतून गायब! 'CID' मधील इन्स्पेक्टर विवेक आठवतोय? आता ओळखणंही झालंय कठीण

फिल्मी : डॉ. तारिकाच्या 'सुपरहॉट' अदा! CID फेम श्रद्धा मुसळेने केलेल्या नव्या फोटोशूटची चर्चा

फिल्मी : CID फेम फ्रेडरिकच्या कुटुंबावर पसरली शोककळा, १५ दिवसांपूर्वीच केला होता लग्नाचा वाढदिवस साजरा

फिल्मी : एसीपी प्रद्युमन ते दया! CID च्या कलाकारांचं एका दिवसाचं मानधन किती होतं माहितीये का?

फिल्मी : ४ वर्षांत मोडलं पहिलं लग्न, मग वयाने लहान असलेल्या अभिनेत्याशी थाटला मराठमोळ्या अभिनेत्रीने दुसरा संसार

फिल्मी : CID Star Cast Now: दया ते एसीपी प्रद्यु्म्न, ५ वर्षांनंतर कुठे आहे ही सीआयडीची स्टारकास्ट; असं जगतायत जीवन

फिल्मी : मराठमोळी अभिनेत्री अश्विनी काळसेकरचा नवरा आहे साउथ आणि बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता, पाहा कोण आहे तो?

फिल्मी : सीआयडीचा ‘दया’ एका एपिसोडसाठी घेतो लाख रूपये, इतकी आहे महिन्याची कमाई