शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नाताळ

नाताळ किंवा ख्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी 25 डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण 12 दिवसांच्या 'ख्रिसमस्टाईड' नावाच्या पर्वाची सुरुवात करतो. जवळपास इ.स. ३४५ वर्षांत त्या वेळचे पहिले पोप ज्युलियस यांनी '25 डिसेंबर' हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला. तेव्हापासून ख्रिसमस हा दिवस त्या तारखेला साजरा केला जाऊ लागला.

Read more

क्रिकेट : Christmas Celebration: मुलीसाठी हिटमॅन रोहित बनला 'सांताक्लॉज', सूर्यानेही नोंदवला सहभाग; पाहा क्रिकेट विश्वाचा 'ख्रिसमस'

कोल्हापूर : नाताळनिमित्त कोल्हापुरातील बाजारपेठ सजली, चर्च विद्युत रोषणाईंनी उजळले

सखी : ख्रिसमस पार्टीसाठी सॅलेड डोकोरेशन करण्याच्या एक से एक आयडिया, पाहूनच सगळे होतील खुश..

सखी : Christmas special gifts: मुलांना द्या ५ हटके गिफ्ट, मुलं खुश आणि आयडिया भन्नाट

ट्रॅव्हल : 'या' चर्चमध्ये २५ डिसेंबर नव्हे तर ६ जानेवारील ख्रिस्मस साजरा होतो, कारण वाचून व्हाल थक्क

फिल्मी : Christmas 2020 : अमिताभ, कंगना, करिना सगळ्यांनी असा साजरा केला ख्रिसमस, पाहा फोटो

फिल्मी : मलायका अरोरा आणि अर्जून कपूरने असा साजरा केला ख्रिसमस, बघा खास फोटो

क्रिकेट : क्रिकेटपटूंनी कसा साजरा केला ख्रिसमस, पाहा खास कलेक्शन...

मुंबई : मुंबईसह राज्यभरात नाताळ सणाला उत्साहात सुरूवात

नागपूर : नागपुरात मेरी ख्रिसमसचा हर्षोल्लास !