शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नाताळ

नाताळ किंवा ख्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी 25 डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण 12 दिवसांच्या 'ख्रिसमस्टाईड' नावाच्या पर्वाची सुरुवात करतो. जवळपास इ.स. ३४५ वर्षांत त्या वेळचे पहिले पोप ज्युलियस यांनी '25 डिसेंबर' हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला. तेव्हापासून ख्रिसमस हा दिवस त्या तारखेला साजरा केला जाऊ लागला.

Read more

फिल्मी : आमिर खान आणि देशमुखांची सून जिनिलियाचा 'सितारे जमीन पर' कधी होणार प्रदर्शित? जाणून घ्या

क्राइम : टाेरेस घाेटाळा: ख्रिसमसच्या बहाण्याने संस्थापक परदेशात पसार; 'त्या' पत्राची चौकशी सुरू

पुणे : डायमंड पार्क्स, लोहगाव तर्फे माहेर संस्थेतील मुलांसोबत ख्रिसमस उत्साहात साजरा

कोल्हापूर : विदेशीपेक्षा देशी जोरात; वर्षभरात ७०० कोटींची दारू कोल्हापूरकरांच्या पोटात

सखी : ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी आलिया भटने घातले २ ड्रेस- एक स्वस्त तर दुसरा अतिशय महाग, बघा किंमत

क्रिकेट : लाल भडक, एकदम कडक... घटस्फोटाच्या चर्चा सुरु असताना धनश्री वर्माचं सुपरहॉट फोटोशूट (Photoshoot)

पुणे : भीमाशंकरमध्ये घुमला ‘ओम नमः शिवाय’चा जयघोष; नाताळ सुट्टीनिमित्त २ लाख भाविकांनी घेतले शिवलिंगाचे दर्शन

फिल्मी : 'कधी आपल्या सणांचे फोटो टाकलेस का भावा?'; ओंकार राऊतच्या फोटोवर कमेंट, दिलं सडेतोड उत्तर

फिल्मी : आलिया अन् रणबीरनं कुटुबांसोबत 'असा' साजरा केला ख्रिसमस, Photos आले समोर!

फिल्मी : ख्रिसमसच्या निमित्ताने वरुण धवनने पहिल्यांदाच दाखवली लेकीची झलक; चाहत्यांना अनोखं सरप्राईज