शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नाताळ

नाताळ किंवा ख्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी 25 डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण 12 दिवसांच्या 'ख्रिसमस्टाईड' नावाच्या पर्वाची सुरुवात करतो. जवळपास इ.स. ३४५ वर्षांत त्या वेळचे पहिले पोप ज्युलियस यांनी '25 डिसेंबर' हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला. तेव्हापासून ख्रिसमस हा दिवस त्या तारखेला साजरा केला जाऊ लागला.

Read more

फिल्मी : मी ख्रिश्चन कुटुंबात जन्माला आले, त्यामुळे..; धर्मांतर केल्याच्या चर्चांवर राजेश्वरीने सोडलं मौन, म्हणाली-

फिल्मी : आमिर खान आणि देशमुखांची सून जिनिलियाचा 'सितारे जमीन पर' कधी होणार प्रदर्शित? जाणून घ्या

क्राइम : टाेरेस घाेटाळा: ख्रिसमसच्या बहाण्याने संस्थापक परदेशात पसार; 'त्या' पत्राची चौकशी सुरू

पुणे : डायमंड पार्क्स, लोहगाव तर्फे माहेर संस्थेतील मुलांसोबत ख्रिसमस उत्साहात साजरा

कोल्हापूर : विदेशीपेक्षा देशी जोरात; वर्षभरात ७०० कोटींची दारू कोल्हापूरकरांच्या पोटात

सखी : ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी आलिया भटने घातले २ ड्रेस- एक स्वस्त तर दुसरा अतिशय महाग, बघा किंमत

पुणे : भीमाशंकरमध्ये घुमला ‘ओम नमः शिवाय’चा जयघोष; नाताळ सुट्टीनिमित्त २ लाख भाविकांनी घेतले शिवलिंगाचे दर्शन

फिल्मी : 'कधी आपल्या सणांचे फोटो टाकलेस का भावा?'; ओंकार राऊतच्या फोटोवर कमेंट, दिलं सडेतोड उत्तर

फिल्मी : ख्रिसमसच्या निमित्ताने वरुण धवनने पहिल्यांदाच दाखवली लेकीची झलक; चाहत्यांना अनोखं सरप्राईज

ठाणे : नाताळच्या रोषणाईने उजळले भाईंदर व उत्तन