शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नाताळ

नाताळ किंवा ख्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी 25 डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण 12 दिवसांच्या 'ख्रिसमस्टाईड' नावाच्या पर्वाची सुरुवात करतो. जवळपास इ.स. ३४५ वर्षांत त्या वेळचे पहिले पोप ज्युलियस यांनी '25 डिसेंबर' हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला. तेव्हापासून ख्रिसमस हा दिवस त्या तारखेला साजरा केला जाऊ लागला.

Read more

मुंबई : ख्रिसमस स्पेशल: मुंबईतील माहीम चर्चचा इतिहास

फिल्मी : पुष्कर जोगचं फॅमिलीसोबत ख्रिसमस सेलिब्रेशन Exclusive | Pushkar Jog and Family Christmas Celebration

मुंबई : मुंबईतल्या रस्त्यांवर फिरतोय मास्क वाटणारा सँटा | Santa Claus Distributing Masks on Mumbai Streets

फिल्मी : नीता आणि इशा अंबानीची अनोखी ख्रिस्तमस पार्टी