नाताळ किंवा ख्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी 25 डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण 12 दिवसांच्या 'ख्रिसमस्टाईड' नावाच्या पर्वाची सुरुवात करतो. जवळपास इ.स. ३४५ वर्षांत त्या वेळचे पहिले पोप ज्युलियस यांनी '25 डिसेंबर' हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला. तेव्हापासून ख्रिसमस हा दिवस त्या तारखेला साजरा केला जाऊ लागला. Read More
Christmas cakes Tips in Marathi : तुम्हाला घरच्याघरी केक तयार करण्यासाठी काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. या टिप्स वापरून तुम्ही कमीत कमी खर्चात चविष्ट, स्पॉन्जी केस तयार करू शकता. ...
यासंदर्भात, सर्व ख्रिस्ती बांधवांनी यावर्षी ख्रिसमसचा उत्सव अगदी साधेपणाने साजरा करावा, असे आवाहनही राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मंगळवारी केले. ...
Christmas : नाताळ सणाच्या १५ दिवस अगोदरच घरोघरी सजावट, फराळ बनविण्याच्या तयारीला सुरुवात होते. यानिमित्ताने ख्रिस्ती बांधव घरांवर आकर्षक रोषणाई करतात. ...
Bank Closed: महत्वाचे म्हणजे ३१ डिसेंबरला आयकर परतावा भरण्याची शेवटची तारीख आहे. यामुळे जर बँकेकडून काही महत्वाचे कागदपत्र, स्टेटमेंट हवे असल्यास २८ ते ३० डिसेंबर असाच वेळ असणार आहे. ...
Vasai News : २५ डिसेंबरला असलेल्या नाताळ सणाच्या आधी डिसेंबरच्या पहिल्या आणि दुसऱ्या रविवारी जांभळी, तिसऱ्या रविवारी गुलाबी रंगाची मेणबत्ती प्रज्वलित करून, येशू ख्रिस्ताच्या आगमनाचा संदेश चर्चमधून दिला जातो. ...