शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नाताळ

नाताळ किंवा ख्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी 25 डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण 12 दिवसांच्या 'ख्रिसमस्टाईड' नावाच्या पर्वाची सुरुवात करतो. जवळपास इ.स. ३४५ वर्षांत त्या वेळचे पहिले पोप ज्युलियस यांनी '25 डिसेंबर' हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला. तेव्हापासून ख्रिसमस हा दिवस त्या तारखेला साजरा केला जाऊ लागला.

Read more

छत्रपती संभाजीनगर : १००० बिघा जमिनीवर २०० वर्षांपूर्वी वसले ‘बेथेल’; आजही आहे केवळ ख्रिस्ती लोकांचे वास्तव्य

संपादकीय : मेरीचा ख्रिस्तमाता ते देवमाता प्रवास, वाचा येशू जन्माची कथा

ठाणे : डोंबिवलीतील चर्चमध्ये ग्लोबल वॉर्मिंगवर देखावा

नागपूर : नागपुरात मेरी ख्रिसमसचा हर्षोल्लास !

सोलापूर : विद्युत झगमगाटात उजळले सोलापुरातील शहरातील चर्च

सोशल वायरल : लहान मुलाने सॅंटा क्लॉजकडे गिफ्ट म्हणून मागितले 'चांगले बाबा', व्हायरल चिठ्ठी वाचून लोक झाले भावूक....

अकोला : ख्रिस्ती बांधवांना नाताळचे वेध : प्रार्थनास्थळ, घरांवर रोषणाई;  बाजारपेठ सजली

मुंबई : राज्य उत्पादन शुल्क विभाग नाताळ, नववर्षादरम्यान कारवाईसाठी सज्ज  

मुंबई : नाताळच्या दिवशी रंगणार काव्यांजलीची मैफील; अशोक नायगांवकर,अश्विनी शेंडे,गायत्री सप्रेंचा सहभाग

वसई विरार : ‘नाताळ’च्या स्वागतासाठी बाजारपेठा सज्ज