गुजरात व हिमाचल प्रदेशच्या निवडणुकांच्या निकालात भारतीय जनता पक्षाने मिळविलेल्या यशानंतर चोपड्यासह जळगाव जिल्ह्यात भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. ...
पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय कला उत्सव स्पर्धेत ‘ सरकार ! द्या उत्तर’ हे लोकनाटय़ कस्तुरबा माध्यमिक विद्यालयाने सादर केले होते, त्याला राज्यात प्रथम क्रमांक मिळाला असून त्याची भोपाळ येथे जानेवारीत होणा:या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. ...