अमळनेर शहरातील नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा उन्हाळ्यातही सुरळीत राहावा यासाठी हतनूर धरणाच्या कालव्यातून चहार्डी येथील चंपावती नदीत आणि तेथून तापी नदीत पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे. ...
चोपडा तालुक्यातील वर्डी येथे शुक्रवारी सद्गुरू सुकनाथ बाबा यांच्या ८२ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजीत महाप्रसादात तब्बल दीडशे पोती गव्हापासून बट्टी बनविण्यात आल्या होत्या. त्यांना भाजण्यासाठी शेकडो हात पुढे आले होते. सोबत ३५ क्विंटल तूरदाळीपासून बनविलेल ...
चोपडा तालुक्यातील धानोरा येथील तडवी आणि चर्मकारवाड्यात दूषित पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारीवरून येथील रहिवाशांनी ग्रामपंचायत कार्यालयास कुलूप ठोकून रोष व्यक्त केला होता. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासन खडबडून जागे होऊन शनिवारी पाइपलाइन टाकण्याच्या क ...