धानोरा, ता.चोपडा (जि.जळगाव) : यावर्षी उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवल्यामुळे पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणावर खालावली आहे. त्यामुळे पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे. यावर मात करण्यासाठी भविष्यात ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ मोहीम राबविण्याची संकल्पना महत् ...
पीपल्स को-बँक सार्वजनिक सेवा ट्रस्ट व भारतीय जैन संघटनेच्या मदतीने सुंदरगढी व चुंचाळे रस्त्यालगत असलेल्या नाल्याचे खोलीकरण करण्यात आले. पहिल्याच पावसात १.५ कोटी लिटर पाण्याचा संचय झाल्याने बंधारा फूल्ल भरला. ...
चोपडा तालुक्यातील चहार्डी येथील कोल्हापूर पद्धतीचा गेल्या पंधरा वर्षांपासून ९० लाख रुपये खर्चून उभारलेला बंधारा लघुसिंचन विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे दुर्लक्षित झाला असून शासनाच्या पैशांचा चुराडा झाला आहे. विशेष म्हणजे स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामस्था ...
सार्वजनिक रस्त्यावरील अतिक्रमण काढले जात नसल्याच्या निषेधार्थ गरताड, ता.चोपडा येथील तीन महिलांनी बुधवारी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तिघींना हा प्रयत्न हाणून पाडला. ...