महाराष्ट्राच्या माजी शिक्षण मंत्री शरदचंद्रिका सुरेश पाटील यांना ३६व्या स्मृतिदिनानिमित्त महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या प्रांगणात असलेल्या त्यांच्या स्मृतीस्थळी सर्वपक्षीय राजकीय नेत्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केल ...
कला, शास्त्र व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी स्वरांगी वसंतराव अहिरे ही १२ वी परीक्षेत विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवगार्तून नाशिक विभागातून प्रथम आली होती. ...
नगरपालिकेवर पाणीटंचाईसह विविध समस्यांच्या संदर्भात तक्रार करण्यास गेलेल्या महिलांना नगराध्यक्षा व त्यांचे पती तसेच अन्य २० जणांवर विनयभंग व जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
शहरातील पाणी प्रश्न चांगलाच पेटला. गुरुवारी झालेल्या सभेप्रसंगी संतप्त शहरवासीयांनी नगराध्यक्ष यांच्या दालनातील खूर्च्यांची फेकाफेक केली. मोर्चेकºयांनी नगराध्यक्षांच्या टेबलवरील काचांसह त्याच ठिकाणी मडके फोडले. हा गोंधळ तब्बल चार तास सुरू होता. ...