संत श्री संताजी जगनाडे महाराज जयंती व पुण्यतिथीनिमित्ताने ८ ते 24 डिसेंबर दरम्यान चोपडा येथे १७ दिवसीय अखंड ज्योती संकीर्तन महोत्सव आयोजित ेकेला आहे. ...
शिक्षणातून समाजात उत्तमपणे वागायला शिकवणे, उत्तम नागरिक निर्माण करणे हे शिकवले गेले पाहिजे, असे प्रतिपादन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.के.बी.पाटील यांनी केले. ...
खान्देशरत्न बहिणाबाई चौधरी जिल्हास्तरीय मराठी साहित्य संमेलन जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे गेल्या आठवड्यात झाले. या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने ज्येष्ठ साहित्यिक अशोक नीळकंठ सोनवणे यांनी ‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत विविध अंगांनी घेतलेला आढावा. ...
लाभक्षेत्र दाखला देण्यासाठी लाच मागणाऱ्या कालवा निरीक्षक विजय गिरधर पाटील (वय ५७, हतनूर कॉलनी, चोपडा) यास लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहात अटक केली. ...
सहा आठवड्यापासून धो-धो पाऊस होत आहे. त्यामुळे शेतात कायम पाणी साचल्याने कांद्याची रोपे, कापूस, ज्वारी, बाजरी, मूग, उडीद, मका या पिकांचे मोठे नुकसान झाल्याने उत्पादन हातातून गेले आहे. ...