दारूमुळे संसाराची राखरांगोळी झालेल्या महिलांनी दारुबंदीसाठी संघर्षाची मशाल पेटविली असून एक दुसºयाला साथ देत गावातून दारू हद्दपार करण्यासाठी चोपडा ग्रामीण पोलीस ठाणे गाठले. ...
म.गांधी शिक्षण मंडळाने आजपर्यंत केलेली शैक्षणिक कामगिरी वाखाणण्याजोगी व कौतुकास्पद आहे. या संस्थेतून अनेक गुणवान विद्यार्थी घडविण्याचे मोलाचे कार्य सुरू आहे. ...
शासकीय कापूस खरेदी केंद्राद्वारे कापूस खरेदी केला जात आहे. मात्र या खरेदी केंद्रावर ग्रेडर कडून शेतकऱ्यांना आर्द्रता मोजणीवरून भेदभाव केला जात असल्याचा संशय शेतकºयांना आल्याने, तसेच कापसाची आर्द्रता कापूस गाडीतून बाहेर काढल्यानंतर मोजणी झाली पाहिजे. ...
शिक्षण हेच समाजपरिवर्तनाचे एकमेव साधन असून त्यातूनच समाजमन बदलते व सकारात्मक समाजपरिवर्तन घडून येते. शाळेतील विद्यार्थी हे काजवे असतात तर शाळा ही काजव्यांनी लखलखणारी झाड असते. या काजव्यांना मात्र आपल्या आत्म प्रकाशाची जाणीव नसते; ही जाणीव निर्माण करू ...
यशोधन चॅरिटेबल ट्रस्ट, वंदे मातरम गृप, हेल्थ इज वेल्थ व विविध संघटनांतर्फे देहदान, अवयवदान व महारक्तदान शिबिर घेण्यात आले. यात २०७ बाटल्या रक्तसंचय करण्यात आला. ...