चित्रा वाघ Chitra Wagh या राज्यातील राजकारणात सक्रिय आहेत. महिलांवरील अत्याचाराविरोधात त्या सातत्यानं वाचा फोडत असून त्या महाराष्ट्र भाजपाच्या उपाध्यक्षादेखील आहेत. Read More
पोलीस कस्टडीत मृत्यू पावलेल्या पारधी समाजातील सामाजिक कार्यकर्त्या सुमन काळे यांच्या प्रकरणाबाबत राज्य सरकारचे उदासीन, वेळ काढू आणि तितकेच अन्यायकारक धोरण आहे. ...
महाराष्ट्रात भाजपच्या आक्रमक महिला नेत्या म्हणून चित्रा वाघ यांनी आपली ओळख निर्माण केलीय. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून वेळोवेळी त्यांनी सरकारमधील मंत्र्याविरोधात आक्रमक भुमिका घेतली आहे. अनेक प्रकरणात चित्रा वाघ यांनी ठोस भुमिका घेत शेवटपर ...
भाजपा नेते राम कदम यांनी मलिक यांच्या पत्रकार परिषदेनंतर महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. तसेच, 25 कोटींची वसुली म्हणजे वाझे पार्ट 2 तर नाही ना, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. ...
Chitra Wagh : आगीच्या घटनेवरून विरोधकांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. फायर ॲाडिट केले आहे का? असा सवाल करत यावर श्वेतपत्रिका जारी करा, असे भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. ...
राज्यात एकीकडे ड्रग्स प्रकरणावरुन नवाब मलिकांनी विरोधी पक्ष भाजपावर गंभीर आरोप लावलेत. तर दुसरीकडे आरोग्य विभागाने घेतलेल्या परीक्षेत सावळागोंधळ दिसून येतोय. याच गोंधळावरुन भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी राज्याचे पर्यावरण मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ...