लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चित्रा वाघ

Chitra Wagh Latest news, मराठी बातम्या

Chitra wagh, Latest Marathi News

चित्रा वाघ Chitra Wagh या राज्यातील राजकारणात सक्रिय आहेत. महिलांवरील अत्याचाराविरोधात त्या सातत्यानं वाचा फोडत असून त्या महाराष्ट्र भाजपाच्या उपाध्यक्षादेखील आहेत.
Read More
"प्रियंका गांधी पुण्याच्या घटनेवर गप्प का?, ती तुमच्या मुलीसमान नाहीये का?"; चित्रा वाघ यांचा संतप्त सवाल - Marathi News | BJP Chitra Wagh Slams Congress Priyanka Gandhi Over pune crime | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"प्रियंका गांधी पुण्याच्या घटनेवर गप्प का?, ती तुमच्या मुलीसमान नाहीये का?"

BJP Chitra Wagh And Congress Priyanka Gandhi : चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केलं आहे. त्यांनी ठाकरे सरकारवर आणि प्रियंका गांधींवर टीका केली आहे. ...

Bjp : चित्रा वाघ यांना भाजपमध्ये बढती, राष्ट्रीय कार्यकारिणीत नियुक्ती - Marathi News | Bjp : Chitra Wagh promoted to BJP, appointed to National Executive in bjp by j.p. nadda | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Bjp : चित्रा वाघ यांना भाजपमध्ये बढती, राष्ट्रीय कार्यकारिणीत नियुक्ती

भाजपची ८० जणांची राष्ट्रीय कार्यकारिणी समिती जाहीर करण्यात आली असून महाराष्ट्रातील 8 नेत्यांना संधी मिळाली आहे. ...

"शिवसेनेचे सर्वज्ञानी खासदार संजय राऊत, सांगा आता थोबाड कोणाचे फोडायचे? सरकारचे की..."; चित्रा वाघ भडकल्या - Marathi News | BJP leader Chitra Wagh attack on Shiv Sena MP Sanjay Raut over Dombivli Gangrape case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शिवसेनेचे सर्वज्ञानी खासदार संजय राऊत, सांगा आता थोबाड कोणाचे फोडायचे? सरकारचे की..."; चित्रा वाघ भडकल्या

डोंबिवलीच्या भोपर ग्रामीण भागातील अल्पवयीन मुलीवर ३३ जणांनी अत्याचार केला. त्या मुलीच्या अत्याचाराची व्हिडिओ क्लिप बनवून तिला ब्लॅकमेल केले. हे कायद्याचे राज्य आहे का, असा सवाल त्यांनी केला. ...

“आता खोटं रडणाऱ्यांची ताईगिरी कुठे गेली”; किशोरी पेडणेकरांचा भाजपवर हल्लाबोल - Marathi News | kishori pednekar criticised bjp over borivali women corporator case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“आता खोटं रडणाऱ्यांची ताईगिरी कुठे गेली”; किशोरी पेडणेकरांचा भाजपवर हल्लाबोल

गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिला अत्याचारावरुन विरोधक सरकारची कोंडी करत आहेत. ...

'चित्राताई व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीच्या टॉपर, आता बदामाचा खुराक सुरू करा' - Marathi News | 'Chitratai WhatsApp University Topper, Start Feeding Almonds Now', rupali chakankar on chitra wagh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'चित्राताई व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीच्या टॉपर, आता बदामाचा खुराक सुरू करा'

चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. त्यानंतर, आता रुपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांच्यावर प्रहार केला आहे.  ...

"आपली पोलीस फौज सरकारने १०० कोटी मोजायला बसवलीय का?"; भाजपाचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल  - Marathi News | BJP Chitra Wagh Slams Thackeray Government Over delhi police arrested terrorist from maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आपली पोलीस फौज सरकारने १०० कोटी मोजायला बसवलीय का?"

BJP Chitra Wagh Slams Thackeray Government : भाजपाने (BJP) ठाकरे सरकारवर यावरून जोरदार हल्लाबोल केला आहे.  ...

"संजय राऊत, तुम्ही मुंबईचे पोलीस आयुक्त कधीपासून झालात? ही धडपड कुणासाठी?" - Marathi News | BJP Chitra Wagh Slams Shivsena Sanjay Raut Over Saamana Editorial | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"संजय राऊत, तुम्ही मुंबईचे पोलीस आयुक्त कधीपासून झालात? ही धडपड कुणासाठी?"

BJP Chitra Wagh Slams Shivsena Sanjay Raut : चित्रा वाघ यांनी सामनातील अग्रलेखावरून शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

“बलात्काऱ्यांना बळ देण्याचं काम तुमचं चाललंय”; भाजपचे ठाकरे सरकारवर टीकास्त्र - Marathi News | bjp chitra wagh replied thackeray govt and shiv sena sanjay raut over sakinaka rape and murder case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“बलात्काऱ्यांना बळ देण्याचं काम तुमचं चाललंय”; भाजपचे ठाकरे सरकारवर टीकास्त्र

भाजप नेत्यांनी राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांसंदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. ...