लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चित्रा वाघ

Chitra Wagh Latest news, मराठी बातम्या

Chitra wagh, Latest Marathi News

चित्रा वाघ Chitra Wagh या राज्यातील राजकारणात सक्रिय आहेत. महिलांवरील अत्याचाराविरोधात त्या सातत्यानं वाचा फोडत असून त्या महाराष्ट्र भाजपाच्या उपाध्यक्षादेखील आहेत.
Read More
Rupali Chakankar : "मेळावे घेणे आणि चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर देणे यापलीकडे रुपालीताईंनी महिलांसाठी केलंय तरी काय?"  - Marathi News | MNS Shalini Thackeray Slams Rupali Chakankar Over State Women Commission | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मेळावे घेणे आणि चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर देणे यापलीकडे रुपालीताईंनी महिलांसाठी केलंय तरी काय?" 

Rupali Chakankar And MNS Shalini Thackeray : मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे (MNS Shalini Thackeray) यांनी रुपाली चाकणकर यांना सणसणीत टोला लगावला आहे. ...

'सर्वज्ञानी संजय राऊतांच्या बोलण्यातून ‘चोराच्या मनांत चांदणं’दिसतंय' - Marathi News | From the words of the omniscient Sanjay Raut, 'the moon shines in the mind of a thief' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'सर्वज्ञानी संजय राऊतांच्या बोलण्यातून ‘चोराच्या मनांत चांदणं’दिसतंय'

संजय राऊतांच्या टीकेला भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं. ...

Chitra Wagh: राज्य सरकार आरोग्य विभागाची परीक्षा घेण्यात नापास झालंय; भोंगळ कारभार गोंधळी सरकार! - Marathi News | chitra wagh said the state government has failed the health department exams Confused government! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Chitra Wagh: राज्य सरकार आरोग्य विभागाची परीक्षा घेण्यात नापास झालंय; भोंगळ कारभार गोंधळी सरकार!

आरोग्य विभागाच्या (health department) परीक्षा मागील महिन्यात होणार होत्या. पण त्यावेळेस झालेल्या गोंधळामुळे परीक्षा पुढं ढकलण्यात आल्या. आता पुन्हा या परीक्षांचा घोळ काही कमी होत नाहीये. ...

"राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रावणाला मदत करणारी 'शुर्पणखा' बसवू नका" - Marathi News | BJP Chitra Wagh Slams Rupali Chakankar Over State Women Commission | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रावणाला मदत करणारी 'शुर्पणखा' बसवू नका"

BJP Chitra Wagh And Rupali Chakankar : भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. ...

"प्रियंका गांधी पुण्याच्या घटनेवर गप्प का?, ती तुमच्या मुलीसमान नाहीये का?"; चित्रा वाघ यांचा संतप्त सवाल - Marathi News | BJP Chitra Wagh Slams Congress Priyanka Gandhi Over pune crime | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"प्रियंका गांधी पुण्याच्या घटनेवर गप्प का?, ती तुमच्या मुलीसमान नाहीये का?"

BJP Chitra Wagh And Congress Priyanka Gandhi : चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केलं आहे. त्यांनी ठाकरे सरकारवर आणि प्रियंका गांधींवर टीका केली आहे. ...

Bjp : चित्रा वाघ यांना भाजपमध्ये बढती, राष्ट्रीय कार्यकारिणीत नियुक्ती - Marathi News | Bjp : Chitra Wagh promoted to BJP, appointed to National Executive in bjp by j.p. nadda | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Bjp : चित्रा वाघ यांना भाजपमध्ये बढती, राष्ट्रीय कार्यकारिणीत नियुक्ती

भाजपची ८० जणांची राष्ट्रीय कार्यकारिणी समिती जाहीर करण्यात आली असून महाराष्ट्रातील 8 नेत्यांना संधी मिळाली आहे. ...

"शिवसेनेचे सर्वज्ञानी खासदार संजय राऊत, सांगा आता थोबाड कोणाचे फोडायचे? सरकारचे की..."; चित्रा वाघ भडकल्या - Marathi News | BJP leader Chitra Wagh attack on Shiv Sena MP Sanjay Raut over Dombivli Gangrape case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शिवसेनेचे सर्वज्ञानी खासदार संजय राऊत, सांगा आता थोबाड कोणाचे फोडायचे? सरकारचे की..."; चित्रा वाघ भडकल्या

डोंबिवलीच्या भोपर ग्रामीण भागातील अल्पवयीन मुलीवर ३३ जणांनी अत्याचार केला. त्या मुलीच्या अत्याचाराची व्हिडिओ क्लिप बनवून तिला ब्लॅकमेल केले. हे कायद्याचे राज्य आहे का, असा सवाल त्यांनी केला. ...

“आता खोटं रडणाऱ्यांची ताईगिरी कुठे गेली”; किशोरी पेडणेकरांचा भाजपवर हल्लाबोल - Marathi News | kishori pednekar criticised bjp over borivali women corporator case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“आता खोटं रडणाऱ्यांची ताईगिरी कुठे गेली”; किशोरी पेडणेकरांचा भाजपवर हल्लाबोल

गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिला अत्याचारावरुन विरोधक सरकारची कोंडी करत आहेत. ...